Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2018/04/20 09:59:18.748923 GMT+0530
मुख्य / आरोग्य / बाल आरोग्य
शेअर करा

T3 2018/04/20 09:59:18.753413 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2018/04/20 09:59:18.796541 GMT+0530

बाल आरोग्य

मुलांचे आरोग्य, त्यांच्या विकासातील महत्वाचे टप्पे, लसीकरण, स्तनपान तसेच लहान मुलांचे विविध आजार यासंबधीची माहिती या भागात दिली आहे.

बालसंगोपन
राष्ट्रीय जनगणनेनुसार एकूण लोकसंख्येच्या ५४% लहान मुलांची संख्या आहे. बालकांचे चांगले संगोपन करणे हि भावी पिढीची गरज आहे.
नवजात बालकाची काळजी भाग १
या विभागात बाळ जन्मल्याबरोबर काय आणि कशी काळजी घ्यावी याची माहिती दिली आहे.
नवजात बालकांची काळजी भाग 2
नवजात बालकांची काळजी कशी घ्यावी यासंबधी आणखी माहिती यामध्ये दिली आहे
लसीकरण - महत्वाचा घटक
लसीकरण हा बाळाच्या संगोपनातला महत्वाचा घटक आहे. बालमृत्यू कमी करण्याचा हा एक खात्रीचा व अत्यंत सोपा असा मार्ग आहे.
बाळाच्या वाढीचे टप्पे व आहार
बाळाच्या वाढीचे टप्पे व विकासाचे टप्पे आणि बाळांसाठी आहार कसा असावा याची माहिती यामध्ये दिली आहे.
बाळाचे वात्सल्याने संगोपन
सकस आहार बाळाला मिळाला की, त्याची सर्वांगीण वाढ होते, असे नाही. बाळाला प्रेम, वात्सल्यही हवे असते.
मुले सुदृढ ठेवण्यासाठी
या विभागात मुले सुदृढ राहण्यासाठी काय करणे आवश्यक असते याची माहिती दिली आहे.
बाळाचा सुरुवातीचा आहार
या विभागात बाळाला वरचा आहार केंव्हापसून सुरु करावा तसेच काय आहार द्यावा याची माहिती दिली आहे.
आईच्या दुधाचे फायदे
या विभागात लहान मुलांना आईच्या दुधाचे काय फायदे आहेत याची माहिती दिली आहे.
कुपोषण
पुरेसा व योग्य आहार न घेतल्यामुळे जी अशक्तपणाची व आजारपणाची परिस्थिती निर्माण होते तीला कुपोषण म्हणतात. व त्या व्यक्तीला कुपोषित म्हणता येईल.
नेवीगेशन

T5 2018/04/20 09:59:18.961340 GMT+0530

T24 2018/04/20 09:59:18.967742 GMT+0530
Back to top

T12018/04/20 09:59:18.684635 GMT+0530

T612018/04/20 09:59:18.702488 GMT+0530

T622018/04/20 09:59:18.735477 GMT+0530

T632018/04/20 09:59:18.735630 GMT+0530