कापणे त्या भागाला साबण लावुन कोमट पाण्याने धुवा, जर काही धुळ असेल तर धुवुन टाका. रक्त थांबे पर्यंत जख्मेवर दाबुन धरा. त्यावर पट्टी लावा. जर कापलेली जखम खोल असेल, तर त्वरीत डाँक्टर कडे जा. ओरखडे/खरचटणे त्या भागाला साबण लावुन कोमट पाण्याने धुवा, जर काही धुळ असेल तर धुवुन टाका. जर रक्त येत असेल तर त्यावर जंतुसंसर्गा पासुन वाचविण्यासाठी पट्टी लावा. जखमेत जंतुसंसर्ग झाल्याच्या खुणा सुज येणे लाली येणे दुखणे ताप येणे पु होणे स्त्रोत : पोर्टल कंटेंट टिम