Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2020/01/27 03:25:32.214459 GMT+0530
शेअर करा

T3 2020/01/27 03:25:32.219378 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2020/01/27 03:25:32.246207 GMT+0530

गुदमरणे

गुदमरणे म्हणजेच कोंडमारा होणे , धुसमटणे , जीव घाबरा होणे , श्वास कोंडणे

एखादा माणुस गुदमरत असेल तर तो खोकत असे पर्यंत त्याला थांबवु नका. जर खोकुन अडकलेली वस्तु बाहेर फेकली गेली नाही, आणि रुग्णाला श्वासोश्वासास त्रास होवु लागला तर, किंवा तो काळा निळा पडु लागला व बोलुन सांगु शकत नसला, पटकन त्याला विचारा "तुमच्या घशात काही अडकले आहे कां ?" गुदमरणारा माणुस डोके हलवुन हो म्हणु शकतो पण बोलु शकत नाही. हा प्रश्न व्चरणे गरजेचे आहे कारण हदय विकाराची लक्षणे देखील गुदमरण्यासारखीच असतात, पण त्यात रुग्ण बोलु शकतो.

प्रथमोपचार

छातीवर दाब देणे फक्त काही अतिदक्षता असेल तेव्हाच वापरा

  1. त्याच्या मागे ऊभे राहुन तुमचे हात त्याच्या छातीच्या बाजुने पुढे आणा.
  2. हात एकात एक गुंतवा, व अंगठ्याच्या भागाकडुन रुग्णाच्या घशाच्या खाली व छातीच्या जरा वर दाबा.
  3. तुमचा जोर जरा वाढवा व तुमचे हात बाहेरच्या बाजुला ओढा व  वरच्या जबड्यावर आत बाहेर असा भार द्या.
  4. ही पद्धत तो पर्यंत वापरा जो पर्यंत रुग्ण बेशुद्ध होत नाही वा जोरात अडकलेली वस्तु बाहेर पडत नाही.

टीप

या संकटाला तुम्ही तोंड देऊ शकत नाही असे वाटले तर रुग्णाला त्वरीत डाँक्टर कडे न्या.

 

स्त्रोत : पोर्टल कंटेंट टिम

2.98
आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन

T5 2020/01/27 03:25:32.401135 GMT+0530

T24 2020/01/27 03:25:32.407707 GMT+0530
Back to top

T12020/01/27 03:25:32.136513 GMT+0530

T612020/01/27 03:25:32.155911 GMT+0530

T622020/01/27 03:25:32.201976 GMT+0530

T632020/01/27 03:25:32.202903 GMT+0530