Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2020/01/27 02:53:50.854177 GMT+0530
शेअर करा

T3 2020/01/27 02:53:50.858753 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2020/01/27 02:53:50.881990 GMT+0530

चक्कर येणे

बर्‍याचदा एका जागी बसूनही अचानक गरगरल्यासारखे वाटणे, अनेकांना झोपेत गरगरल्यासारखे होते, चालताना तोल गेल्यासारखे वाटते, डोके हलके पडते किंवा भणभणते हे सर्व ‘चक्कर’ किंवा ‘व्हर्टिगो’ या आजारातील त्रासाच्या विविध अवस्था आहेत.

रुग्ण चक्कर येण्याआधी खालील पैकी एक कारण सांगु शकेल
  1. डोके हलके होणे
  2. थकवा जाणवणे
  3. मळमळ
  4. त्वचा गळणे वा पिवळी पडणे

जर एखाद्याला चक्कर येत असेल तर त्याने ...

  1. लगेच खाली झोपावे
  2. डोके गुडघ्याकडे न्याव

डोके गुडघ्याकडे हद्यापासुन खाली नेल्यास, रक्त प्रवाह मेंदु कडे होवु लागेल.

जर रुग्ण बेशुद्ध झाला तर -
1. रुग्णाचे खाली डोके वर पाय करा.
2. घट्ट कपडे सैल करा
3. त्याच्या तोंडावर, गळ्यवर थंड पाणी मारा किंवा कपड्याने पुसा.
ब-याच वेळा, रुग्ण अशा प्रयत्नांनी शुद्धीवर येईल. त्याला त्याच्या बद्दलचे प्रश्न विचारुन तो पुर्ण शुद्धीवर आला आहे याची खात्री करुन घ्या.

डाँक्टरला दाखवणे केव्हाही चांगले

 

स्त्रोत : पोर्टल कंटेंट टिम
3.01739130435
Kiran jadhav Dec 27, 2019 10:15 PM

माझी बायकोला किमान 1वर्ष झाले, सारखी चक्कर येते व पडते डॉक्टरांना दाखवले काही नाही विचार कमी करा बोलतात नेमके काय कारण आहे

मेघना Mar 23, 2018 03:19 PM

मला झपल्यावर व झोपेतुन उठल्यावर सारखे चक्कर येतात कारण काय असेल

गायकवाड टी.एस Oct 04, 2017 09:51 AM

झोपेत चक्कर आली होती. मला मधुमेहाचा त्रास आहे. ग्लायकोमेट जीपी 0.5 गोळी सकाळ संध्याकाळी घेतो. मागील आठवडयात शुगर टेस्ट केली. नॉर्मल रिपोर्ट आले होते. तरी चक्कर येण्याचे काय कारण असावे

Omkar Sep 18, 2017 12:38 PM

मला झोपल्यावर व झोपेतुन ऊठल्यावर चक्कर (गरगरणे)येतात व अशक्तपणा जाणवतो हा काय प्रकार आहे त्यावर उपाय सांगा कृपया मेल करा
*****@gmail.com

Omkar Sep 18, 2017 12:28 PM

मला झोपल्यावर व झोपेतुन ऊठल्यावर चक्कर (गरगरणे)येतात व अशक्तपणा जाणवतो हा काय प्रकार आहे त्यावर उपाय सांगा कृपया मेल करा.*****@gmail.com

आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन

T5 2020/01/27 02:53:51.053765 GMT+0530

T24 2020/01/27 02:53:51.059577 GMT+0530
Back to top

T12020/01/27 02:53:50.781724 GMT+0530

T612020/01/27 02:53:50.798133 GMT+0530

T622020/01/27 02:53:50.842910 GMT+0530

T632020/01/27 02:53:50.843802 GMT+0530