Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2020/01/27 03:40:46.532764 GMT+0530
मुख्य / आरोग्य / प्रथमोपचार / प्रथमोपचाराची आवश्यक तंत्रे
शेअर करा

T3 2020/01/27 03:40:46.537512 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2020/01/27 03:40:46.562719 GMT+0530

प्रथमोपचाराची आवश्यक तंत्रे

प्रथमोपचाराची आवश्यक तंत्रे

1) सर्पदंश: काठी बांधून हालचाल होऊ न देणेश्वसन थांबत असल्यास निओस्टिग्मीन + ऍट्रोपीन इंजेक्शन शिरेतून देणे.

(2) विंचूदंश: दंशाच्या जागी पोटॅशियम परमँगनेट दाबणे व लिंबू पिळणे. तुरटी भाजून लावणेलिग्नोकेन इंजेक्शन देणे.

(3) जखमा: रक्तस्राव थांबवणे (दाब किंवा चिमटा)जखमा शिवणेबांधणे.

(4) अस्थिभंग : अस्थिभंग बांधून स्थिर करणे.

5) विद्युत धक्क्याने हृदयविकार झटका: कृत्रिम हृदयक्रिया (दाब देणे)कृत्रिम श्वसन (तोंडाने किंवा छातीवर दाब देऊन). 6) बुडणे: छातीवर दाब देऊन पाणी बाहेर काढणेघशातून द्राव काढणे (सक्शन),कृत्रिम श्वसन व हृदयक्रिया.

(7) पोटात विषारी पदार्थ जाणे: उलटी करवणे (मिठाचे पाणी पाजणेघशात बोटे घालणे) कीटकनाशके असल्यास शिरेतून चार-पाच ऍट्रोपीन इंजेक्शने देणे.

8) शोष: (अतिसार)भाजणेउष्माघात: जलसंजीवनी देणेशिरेतून सलाईन देणे.

(9) खूप ताप चढणे: कोमट पाण्याने अंग पुसून ताप उतरवणे.

(10) बाळंतपण: नाळ बांधणे व कापणेबाळाचा श्वसनमार्ग साफ करणेरक्तस्राव आपोआप थांबत नसल्यास गर्भाशयचोळूनदाबून व मेथर्जिन इंजेक्शन देणेस्वच्छ कपडा व हाताची मूठ वापरून गर्भाशय दाबणे व रक्तस्राव थांबवणे.गुदद्वारात प्रोस्टाग्लॅडिनची गोळी बसवून द्यावी.
11) कुत्रे चावणे: साबणाच्या पाण्याने जखमा धुऊन काढणे
ही प्रथमोपचाराची अंगे आत्मसात करणे तसे सोपे आहे. पण मुख्य म्हणजे प्राथमिक आरोग्यकेंद्र किंवा ग्रामीण रुग्णालयात ती प्रत्यक्ष पाहणे व शिकणे आवश्यक आहे. त्यामुळे त्यांचे तपशीलवार वर्णन इथे दिलेले नाही.

विषबाधांचे निवडक प्रकार (तक्ता (Table) पहा)

प्रथमोपचाराची आवश्यक तंत्रे (तक्ता (Table) पहा)

 

लेखक : डॉ. श्याम अष्टेकर (MBBS, MD community Medicine)

संदर्भ : आरोग्यविद्या

2.97647058824
तारकाचिह्नांवर जा आणि मूल्यांकन देण्यासाठी क्लिक करा
आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन

T5 2020/01/27 03:40:46.711246 GMT+0530

T24 2020/01/27 03:40:46.717591 GMT+0530
Back to top

T12020/01/27 03:40:46.458356 GMT+0530

T612020/01/27 03:40:46.477025 GMT+0530

T622020/01/27 03:40:46.521303 GMT+0530

T632020/01/27 03:40:46.522204 GMT+0530