निरनिराळ्या आकाराच्या बँडेज पट्ट्या जखमेवर बांधण्यासाठी जाळीची पट्टी चिकटपट्टी त्रिकोणी व गोल गुंडाळता येणारी बँडेजेस् औषधोपचारासाठी वापरला जाणारा कापूस बँड-एडस् छोटी विजेरी (टॉर्च) कैची रबराचे हातमोजे (२ जोड्या) छोटा चिमटा सुई स्वच्छ व सुके कापडाचे तुकडे अँटीसेप्टिक (डेटॉल किंवा सॅव्हलॉन) थर्मामीटर पेट्रोलियम जेली निरनिराळ्या आकाराच्या सेफ्टी पिना साबण डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेता येणारी औषधे: ऍस्पिरीन किंवा तत्सम वेदनाशामक गोळ्या मधमाश्यांच्या दंशावरील अँटीहिस्टामाईन मलम जुलाब थांबविण्यासाठी गोळ्या लॅक्झेटीव्ह अँटासिड (पोटदुखीसाठी) प्रथमोपचाराची पेटी नेहमी सर्वांना सहज उपलब्ध होईल अशा ठिकाणी ठेवावी. पेटीतील औषधे त्यांची मुदत संपताच त्वरीत बदलावीत. स्त्रोत : पोर्टल कंटेंट टिम