Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2020/01/27 02:54:27.102740 GMT+0530
शेअर करा

T3 2020/01/27 02:54:27.107342 GMT+0530
Views
 • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2020/01/27 02:54:27.130766 GMT+0530

फीट येणे

फीट आल्यानंतर प्रथमोपचार काय करावे आणि काय करु नये याची माहिती यामध्ये दिली आहे.

स्नायु एकदम घट्ट आणि कडक होतात, व त्यानेतर झटके येऊ लागतात. रुग्ण जिभ चावु शकतो वा श्वास घेणे थांबवु शकतो. तोंड किंवा ओठ निळे पडु शकतात खुग जास्त प्रमाणात लाळ गळु लागते वा तोंडातुन फेस येवु लागतो.

जर रुग्णाने श्वासोश्वास थांबविला तर ते चांगले लक्षण नाही. अशा वेळी, ताबडतोब डाँक्टर कडे धाव घ्या.

त्वारीत ऊपचारासाठी काही पद्धती

 • रुग्णा जवळचे सगळ्या वस्तु दुर करा व त्याच्या डोक्याखाली काहीतरी मऊ द्या.
 • रुग्णाने श्वास घेणे थांबविले तर,त्याला वाचविण्याचा प्रयत्न करा व त्याचा श्वसन मार्ग ऊघडण्याचा प्रयत्न करा
 • शांत रहा व रुग्णाला दक्षता मिळे पर्यंत मदत करा.
 • दारं-खिडक्या उघडून पेशंटला मोकळी हवा मिळू द्या.
 • पेशंटच्या तोंडातून गळणारी लाळ टिपून घ्या.
 • बहुतेक फिट ही थांबुन थांबुन परत परत येते किंवा नंतर बेशुद्धावस्था येते.

काय करू नये...

 • पेशंटच्या अवतीभवती गर्दी करू नका.
 • पेशंटला पाणी पाजू नका. पाणी श्वासनलिकेत जाऊन पेशंट गुदमरू शकतो.
 • कांदा चप्पल नाकाला लावू नये. तो पूर्णपणे गैर्समज आहे.
 • फीटमुळे होणारी त्याच्या हाता पायाची थरथर जबरदश्तीने थांबवू नका.

 

थोड्या वेळाने फीट थांबेल. एपिलेप्सी ही व्याधी असलेल्या व्यक्तीला फीट आल्यावर दर वेळी डॉक्टरांकडे घेऊन जाण्याची गरज नसते. परंतु पाच मिनिटात न थांबल्यास डॉक्टरांशी संपर्क साधावा.

 

स्त्रोत : पोर्टल कंटेंट टिम
3.02586206897
Nitin kengar Jan 06, 2020 09:37 PM

Mazya vadilana 1 varshapasun fit yenyacha trass hot ahe.
Tar ypay suchava please.

Chavan minakshi Dec 08, 2019 10:39 PM

2 महिन्याच्या बाळाला पण हा त्रास होतो का?

गजानन चव्हाण Jul 27, 2017 07:23 PM

मला फिट 10 वर्षापासुन आहे गोळ्या खाऊन कंटाळा आला आहे तरीही फरक पडत नाही. प्लीज हा आजार कायमचा बंद होईल असे काहीतरी सांगा

राहुल राऊत Apr 09, 2017 05:10 AM

मला 4ते 6 वर्षे पासून आहेस पण उपचार सुरु आहेस काही बारीक पडत नाहीस तरी हा कायम बंद होण्यासाठी काही नवीन सांगू शकता माळ

प्रश्रब्धी जाधव Dec 17, 2016 11:12 PM

नाकाच्या खाली बिंंदु वर दाब देणे. Gv 26 हा बिंंदु आपणास मदत करतो.

चेतन Mar 15, 2015 03:30 AM

रात्री 2.३० ते ३.०० ला आल्यावर के करणार

आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन

T5 2020/01/27 02:54:27.344903 GMT+0530

T24 2020/01/27 02:54:27.351104 GMT+0530
Back to top

T12020/01/27 02:54:27.054139 GMT+0530

T612020/01/27 02:54:27.070814 GMT+0530

T622020/01/27 02:54:27.092028 GMT+0530

T632020/01/27 02:54:27.092744 GMT+0530