Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2020/01/27 03:44:6.173723 GMT+0530
मुख्य / आरोग्य / मानसिक आरोग्य
शेअर करा

T3 2020/01/27 03:44:6.178171 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2020/01/27 03:44:6.222485 GMT+0530

मानसिक आरोग्य

मानसिक आरोग्य म्हणजेच मनाचे आरोग्य. हे शारीरिक आरोग्याहून श्रेष्ठ आहे. या विभागात मानसिक आरोग्य म्हणजे काय? ते का महत्वाचे आहे. आणि मानसिक विकार कशामुळे होतात या संबधी माहिती दिली आहे

मतिमंदता
मतिमंदता म्हणजे बौद्धिक कार्याच्या पातळीत (बुद्ध्यांक मोजण्याच्या प्रमाणित चाचण्यांनुसार), रोजच्या जीवनावश्यक कौशल्ये पार पाडण्यामध्ये व ती आत्मसात करण्यामध्ये मोठी कमतरता असणे.
मानसिक आरोग्या बाबत जागरूकता
मानसिक आरोग्या बाबत जागरूकता म्हणजे ज्यामध्ये एखाद्या व्यक्तीला स्वतःच्या क्षमतेचा अनुभव येतो, ती जीवनातले सर्वसामान्य ताणतणाव सांभाळू शकते, उत्पादक काम करू शकते आणि समाजाला योगदान देऊ शकते
मानसिक आरोग्य म्हणजे काय ?
मानसिक आरोग्य म्हणजे आयुष्यात येणाऱ्या सगळ्या बऱ्यावाईट अनुभवांना खंबीरपणे सामोरे जाने, कुटुंबातील आणि समाजातील इतर लोकांशी चांगले नाते असणे असा अर्थ आहे.
सामजिक आरोग्य म्हणजे काय ?
सामजिक आरोग्य म्हणजे आपण ज्या समाजाचे घटक आहोत त्या सर्वांशी चांगले वागणे, गुण्यागोविंदाने राहणे.
मानसिक आरोग्य आणि आजार
जसे एखाद्याच्या पोटात दुखते तसेच मनाचेही दुखणे असू शकते, पण शारीरिक आजारांपेक्षा मानसिक आजारांकडे पाहण्याची समाजाची दृष्टी वेगळी असते.
मानसिक वाढ, विकास व मानसिक आजार
मुलांना मानसिक वैशिष्टयांचा काही प्रमाणात वारसा असतो. मानसिक आजारही (विशेषतः गंभीर प्रकारचे) काही प्रमाणात आनुवंशिक असतात.
मेंदूची रचना व कार्य
प्राणीजगताच्या उत्क्रांतीमध्ये मानवाचा मेंदू सर्वात प्रगत आहे. अर्थातच मानवी मेंदूच्या उत्क्रांतीत इतर प्राण्यांच्या मेंदूच्या विकासाचे टप्पे पायाभूत आहेतच.
मानसिक आजारांचे वर्गीकरण
मानसिक आजारांचे वर्गीकरण कसे करता येईल याची माहिती दिली आहे.
गंभीर मानसिक आजार
सर्वसाधारणपणे ज्याला 'वेड' म्हणता येईल असा हा आजार.
उन्माद
कारण नसताना अति बडबड, जास्त शारीरिक हालचाल, अस्वस्थपणा,चिडकेपणाबरोबर अवाजवी आनंदाचे प्रदर्शन या सगळया उन्मादाच्या खाणाखुणा आहेत.
नेवीगेशन

T5 2020/01/27 03:44:6.340374 GMT+0530

T24 2020/01/27 03:44:6.346805 GMT+0530
Back to top

T12020/01/27 03:44:6.117208 GMT+0530

T612020/01/27 03:44:6.136117 GMT+0530

T622020/01/27 03:44:6.160032 GMT+0530

T632020/01/27 03:44:6.160152 GMT+0530