Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2020/01/27 02:40:40.924450 GMT+0530
मुख्य / आरोग्य / स्वच्छता
शेअर करा

T3 2020/01/27 02:40:40.928678 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2020/01/27 02:40:40.969559 GMT+0530

स्वच्छता

चांगल्या आरोग्या साठी व्यक्तिगत व पर्यावरणाची म्हणजेच आपल्या सभोवतालची स्वच्छता असणे आवश्यक आहे. या विषयी माहिती या विभागात दिली आहे

व्यक्तिगत स्वच्छता
आपण खात असलेलं अन्न, आपण ज्याप्रकारे आपलं शरीर स्वच्छ ठेवतो, शारीरिक व्यायाम आणि सुरक्षित लैंगिक संबंध, हे सर्व शरीराचं आरोग्य उत्तम राखण्यात फार मोठी भूमिका बजावतात.
डासांपासून होणारे आजार
या विभागात डासापासून कसे आजार पसरतात याची माहिती दिली आहे.
परिसर स्वच्छता
घराची व परिसराची स्वच्छता हे आरोग्याचे महत्त्वाचे अंग आहे.
स्वच्छ पाण्याचा पुरवठा
वरवर स्वच्छ दिसणाऱ्या पाण्यामध्ये सुद्धा नुसत्या डोळ्यांना न दिसणारे अनेक जंतू असू शकतात. म्हणून पाणी वापरण्यापूर्वी पिण्यायोग्य म्हणजेच शुध्द करून घेणे अत्यंत गरजेचे आहे.
सांडपाण्याची विल्हेवाट
परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी सांडपाण्याची विल्हेवाट व्यवस्थित करणे फार महत्वाचे आहे.
परसबाग
आपल्या घराजवळच्या रिकाम्या जागेत केलेला भाजीपाला म्हणजेच परसबाग होय
शोषखड्डे
सांडपाण्याची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी शोषखड्डे केल्याने परिसर स्वच्छ राहतो.
परसबाग व शोषखड्ड्याचे नियोजन
परसातील रिकाम्या जागेचा भाजीपाल्यासाठी कायम उपयोग करावा. माती नसेल तर शेतातील थोडी माती आणून परसबागेसाठी वापरता येते.
शेण व कचऱ्याची विल्हेवाट
घराभोवती व रस्त्यालगत साठवलेल्या कचऱ्याच्या ढिगांमुळे माशांची वाढ होते. शेण व केरकचऱ्यामधे माशा अंडी घालतात. हे आरोग्यास घातक असते.
घराची स्वच्छता व पाळीव प्राण्यांची देखभाल
घराची स्वच्छता कशी असावी आणि पाळीव प्राण्यांची कशी देखभाल करावी याची माहिती यामध्ये दिली आहे.
नेवीगेशन

T5 2020/01/27 02:40:41.091130 GMT+0530

T24 2020/01/27 02:40:41.097729 GMT+0530
Back to top

T12020/01/27 02:40:40.869791 GMT+0530

T612020/01/27 02:40:40.887119 GMT+0530

T622020/01/27 02:40:40.912093 GMT+0530

T632020/01/27 02:40:40.912215 GMT+0530