অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

बाळंतपण

बाळंतपण

  • प्रसवोत्तर काळ
  • बाळाच्या जन्मानंतर आईच्या शरीरात, विशेषतः लैंगिक अवयवांमध्ये बदल घडतात. हे अवयव परत आपल्या गरोदरपणापूर्वीच्या स्थितीत येतात त्या काळाला वैद्यकीय भाषेत प्रसवोत्तर काळ (प्युर्पेरिअम) असे म्हणतात.

  • प्रसूतीपश्चात मानसिक औदासिन्य
  • प्रसूतीपश्चात मानसिक औदासिन्य म्हणजे प्रसूतीनंतरचे सुरुवातीचे काही आठवडे किंवा महिने अतिशय उदास वाटणे किंवा संबंधीत मानसिक ताणतणावाची भावना वाटणे.

  • बाळंतपण
  • बाळंतपण ही नैसर्गिक क्रिया असली तरी काही बाळंतपणात आई व जन्मणारे मूल यांना त्रास होऊ शकतो. यामध्ये बाळंतपन कसे होते याची माहिती दिली आहे.

  • बाळंतपण घरीच करावयाचे असल्यास
  • बाळंतपण घरीच करावयाचे असल्यास कोणती पूर्वतयारी करावी ? बाळंतीणीची खोली कशी असावी ? बाळंतपणाच्या वेळी स्वच्छतेची किंती काळजी दाईने प्रथम घेतली पाहिजे ? याची माहिती दिली आहे.

  • बाळंतपण दवाखान्यातच का?
  • कोणतेही बाळंतपण दवाखान्यातच होणे चांगले असते. पण गरोदरपणात ज्यांना विशेष काळजी घ्यायला सांगते अशी जोखमीची किंवा धोक्याची सारी बाळंतपणे मात्र दवाखान्यात केली पाहिजेत.

  • बाळंतपणाची तारीख कशी ठरवतात
  • गरोदरपणाची सूचना मासिक पाळी चुकण्यावरून मिळते.

  • बाळंतपणानंतर - आहार व काळजी
  • बाळंतपणानंतर आहार कसा असावा व काय काळजी घ्यावी याची माहिती यामध्ये दिली आहे.

  • बाळंतपणानंतरचे आजार
  • गर्भाशयास जंतूदोष निर्माण होऊन, गर्भाशयातून येणाऱ्या स्त्रावाला दुर्गंधी येऊ शकते. खूप ताप येतो आणि कधी कधी तापमान एकदम खाली येऊन अंग गार लागते.

  • सिझेरियन का करावे लागते?
  • बाळाचे डोके मोठे असून जन्ममार्ग लहान असल्यास, मूल आडवेतिडवे असल्यास, आईचा रक्तदाब वाढला, मधुमेह असेल तर, नाळ बाळाच्या मानेभोवती असल्यास बाळंतपण अडचणीत येते व त्यासाठी सिझेरियन करावे लागते.

    © C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
    English to Hindi Transliterate