Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2018/04/22 13:54:31.218555 GMT+0530
शेअर करा

T3 2018/04/22 13:54:31.220327 GMT+0530

विज्ञान, गणित, सामाजिक विज्ञान, इंग्रजी आणि भाषा यासारख्या विषयांमध्ये प्रेमजी फाउंडेशन आणि शिक्षा मिशन, द्वारे विविध डिजिटल शैक्षणिक साहित्य शालेय विद्यार्थांना पुरविले जातात.

हे शिक्षण साहित्य युनिसेफ ने तयार केले आहे. यात गर्भधारणा, नवजात बालक, माता, बाल्यावस्था, बालपण आणि शाळेत जाणारी मुले यांची काळजी कशी घ्यावी याची माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे.

ही पुस्तिका इंजिनियरिंग प्राथमिक, इंटरनेट संकल्पना & ईमेल, कीबोर्ड शॉर्टकट, उपयुक्त वेबसाइट निर्देशिका आणि स्थानिक भाषा संगणकीय समावेश विषय समाविष्टीत आहे व हिंदी, तेलुगु व इंग्रजी भाषांमध्ये उपलब्ध आहे.

ही पुस्तिका व्हायरस आणि अनधिकृत प्रवेशापासून आपल्या संगणकाची सुरक्षा, हार्डवेअर समस्यानिवारण वर मूलभूत टिपा पुरवतो, यात प्रिंटर आणि UPS इ सामान्य समस्यानिवारण टिपा आहेत व हि पुस्तिका हिंदी, तेलुगु व इंग्रजी भाषांमध्ये उपलब्ध आहे. तसेच दूरस्थ ठिकाणी काम करणारया टेलीसेंटर चालकांसाठी उपयुक्त पुस्तिका.

हे उत्पादन, राष्ट्रीय पोषण संस्था (NIN) संयुक्त विद्यमाने विकसित अन्न, पोषण आवश्यकता आणि त्यांचे स्रोत, अन्न संबंधित रोग आणि अन्न सुरक्षा अर्थाच्या माहिती पुरवतो. हे हिंदी, तेलगु, तामिळ, बंगाली, मराठी व इंग्रजी अशा ६ भाषांमध्ये उपलब्ध आहे.

ह्या मल्टिमीडिया सीडीत ५४ व्यापारिक महत्त्व असलेले सुगंधी, औषधी, आणि रंगद्रव्याची पिके यांचे उत्पादन कसे घ्यावे व त्यांचा बाजार कसे याची माहिती पुरवतो. हि सीडी हिंदी, तेलगु, तामिळ आणि इंग्रजी या ४ भाषांमध्ये उपलब्ध आहे.

हे उत्पादन Oxfam Novib आणि Concern Worldwide India यांच्या मदतीने तयार केले आहे. किनारपट्टीच्या भागात नैसर्गिक संकटां दरम्यान जोखीम व्यवस्थापन, लागवडीचा खर्च कमी आणि किनारपट्टीच्या भागात भात लागवड, यशोगाथा या संबंधित सामग्री पुरविते. हे इंग्रजी आणि तामिळ भाषांमध्ये उपलब्ध आहे.

शैक्षणिक स्रोत

 
लहान मुलाची जीवनातील वेगवेगळ्या स्तरावरील अत्यावश्यक माहिती
 
 
माहिती तंत्रज्ञानाची तत्त्व : प्रशिक्षण पुस्तिका
ज्ञान केंद्र संचालकांसाठी संसाधन माहिती पुस्तिका
 
संगणक हार्डवेअर समस्यानिवारण - प्रशिक्षण पुस्तिका
ज्ञान केंद्र संचालकांसाठी संसाधन माहिती पुस्तिका

मल्टिमीडिया उत्पादने

 
पोषण आणि आरोग्य
 
 
औषधी, सुगंधी आणि रंगद्रव्ये पिके यासाठीचे उत्पादन आणि विपणन
 
 
 
तांदूळ लागवडीत शेवटच्या टप्प्यातील जोखीम कमी करण्यासाठी मार्गदर्शन
 
 

ह्या उत्पादनांच्या अधिक माहितीसाठी, कृपया आमच्याशी संपर्क करा.


T5 2018/04/22 13:54:31.222941 GMT+0530

T24 2018/04/22 13:54:31.228705 GMT+0530
Back to top

T12018/04/22 13:54:31.191479 GMT+0530

T612018/04/22 13:54:31.206201 GMT+0530

T622018/04/22 13:54:31.206695 GMT+0530

T632018/04/22 13:54:31.207148 GMT+0530