Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/10/14 23:05:20.709194 GMT+0530
मुख्य / ऊर्जा
शेअर करा

T3 2019/10/14 23:05:20.711900 GMT+0530

T4 2019/10/14 23:05:20.713632 GMT+0530

ऊर्जा

  • energy-image

    सर्वांसाठीच्या शाश्वत ऊर्जेच्या दिशेने

    आधुनिक ऊर्जा सेवेत प्रवेश करणे हि विकासाची गुरुकिल्ली आहे. भारत प्रगतीपथावर आहे म्हणून, ऊर्जची मागणी सतत वाढते आहे. अशा महत्वपूर्ण वेळी त्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. त्यात ऊर्जा संवर्धन, सुधारित उर्जा कार्यक्षमता आणि पुनर्निर्मितीक्षम स्रोत पासून ऊर्जेचे उत्पादन वाढविले पाहिजे.

  • energy-image

    पर्यावरणाचा समतोल - प्रत्येकाच्या जबाबदारी आहे

    पर्यावरण आणि हवामानातील बदल यापुढे फक्त परिषद, चर्चा करण्याचे मुद्दे नाही राहिले ते आता जागतिक समस्या बनले आहे आहेत. ते प्रत्येक मनुष्याच्या रोजची जीवन वर समस्या बनले आहेत. म्हणूनच आपल्या धरतीला हिरवीगार ठेवण्याचा प्रत्येक व्यक्तीचा प्रयत्न असायला हवा.

ऊर्जा संवर्धन, सुधारित उर्जा कार्यक्षमता आणि अपारंपारिक ऊर्जा स्त्रोतांपासून वाढीव उत्पादन निश्चितपणे ग्रामिण समुदाय स्वत: आत्मनिर्भर होऊन भारताचे नेतृत्व करू शकतो. या पोर्टलचा वापर आपण त्यांना वापरण्यास प्रवृत्त करणे. प्रेरणादायक कथा, विविध पैलू, माहिती देण्याचा या पोर्टल वर प्रयत्न केला आहे

ऊर्जेच्या मुलभूत बाबी

या विभागात ऊर्जेचे स्त्रोत, ऊर्जेची रूपे, ऊर्जेची सर्वमान्य एकके, ऊर्जा आणि तिचा सद्याचा वापर या विषयी माहिती देण्यात आली आहे.

ऊर्जेचे प्रकार व तंत्रज्ञान

या विभागात पारंपारिक ऊर्जा आणि अपारंपारिक ऊर्जा या बद्दल विस्तुत माहिती देण्यात आली आहे तसेच या विभागात ऊर्जा बचत, ऊर्जेचे उत्पादन, ऊर्जा कार्य क्षमता, पर्जन्य संधारण या विषयी माहिती देण्यात आली आहे.

ऊर्जा कशी व कोठे वापराल

या विभागात सौर ऊर्जा, पवन ऊर्जा, जैविक ऊर्जा, पर्जन्य संधारण या संबंधी ऊर्जा कशी व कोठे वापरायची या बद्दल माहिती देण्यात आली आहे.

महिला आणि ऊर्जा

या विभागात ऊर्जा आणि महिलांचे सक्षमीकरण, धोरणे कोणती, या विषयी माहिती देण्यात आली आहे.

ग्रामीण नवसंशोधन

या विभागात ग्रामिण स्तरावर लावलेल्या ऊर्जा बचतीचे व ऊर्जा निर्मितीचे नव नवीन शोधांची माहिती देण्यात आली आहे.

यशोगाथा

या विभागात ऊर्जेच्या क्षेत्रात यशस्वी झालेल्या लोक, गावांची माहिती यात देण्यात आली आहे.

पर्यावरण

या विभागात पर्यावरणाचा समतोल साधण्यासाठी ऊर्जेचा वापर कसा करावा यांबद्दल माहिती देण्यात आली आहे.

धोरणात्मक पाठिंबा

सरकारी योजना, नियम, कायदे इ. ची माहिती या विभागात दिली आहे.

माहिती-साठा

या विभागात इतर संस्था, कार्यक्रम, प्रोग्राम, प्रशिक्षण यांची माहिती व इतर माहिती यात दिली आहे.

3.19750283768
तारकाचिह्नांवर जा आणि मूल्यांकन देण्यासाठी क्लिक करा

T5 2019/10/14 23:05:20.749580 GMT+0530

T24 2019/10/14 23:05:20.755653 GMT+0530
Back to top

T12019/10/14 23:05:20.648176 GMT+0530

T612019/10/14 23:05:20.663810 GMT+0530

T622019/10/14 23:05:20.699359 GMT+0530

T632019/10/14 23:05:20.699978 GMT+0530