मानव जातीच्या अस्तित्वाला धोक्याची जाणीव करून देण्यासाठी योना फ्रेंडमां यांनी “उर्जा आणि स्वावलंबन” प्रस्तुतचे पुस्तक लिहिले आहे. मराठी अनुवाद अ. पां. देशपांडे यांनी केला आहे.
वीज क्षेत्रातील तांत्रिक, आर्थिक व नियोजनविषयक, मुलभूत माहिती प्रयास उर्जा गट, पुणे यांनी प्रकाशित केलेली माहिती पुस्तिका
वीज सेवेसंदर्भातील कायदेशीर तरतुदी हक्क व प्रक्रिया याविषयी , प्रयास उर्जा गट, पुणे यांनी प्रकाशित केलेली माहिती पुस्तिका
अरविंद गुप्ता यांचे सौरउर्जेवर एक सचित्र पुस्तक