Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2018/09/25 13:07:7.974575 GMT+0530
मुख्य / ऊर्जा / ऊर्जा कशी व कुठे वापराल
शेअर करा

T3 2018/09/25 13:07:7.979081 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2018/09/25 13:07:8.023290 GMT+0530

ऊर्जा कशी व कुठे वापराल

सौर ऊर्जा, पवन ऊर्जा, जैविक ऊर्जा या ऊर्जा कशा पद्धतीने व कुठे वापरू शकाल याबद्दल यात माहिती दिली आहे.

सौर ऊर्जा
सूर्यापासून उष्णता व प्रकाश या रूपाने येणाऱ्या ऊर्जेला सौर ऊर्जा असे म्हणतात.
पवन ऊर्जा
पृथ्वीवरील वातावरणातील हवेच्या हालचालीमुळे आपल्याला पवन ऊर्जा मिळते. आधुनिक तंत्रज्ञान वापरून पवनचक्कीव्दारें मोठ्या प्रमाणात वीज निर्मिती करणे आता शक्य झाले आहे.
जैविक ऊर्जा
पुननिर्मित होणाऱ्या ऊर्जेचे सर्वात महत्त्वाचे साधन म्हणजे जैविक ऊर्जा. जैविक ऊर्जा ही सहजरित्या वा मुबलक मिळू शकते.
पर्जन्यसंधारण

T5 2018/09/25 13:07:8.068942 GMT+0530

T24 2018/09/25 13:07:8.074925 GMT+0530
Back to top

T12018/09/25 13:07:7.910047 GMT+0530

T612018/09/25 13:07:7.928847 GMT+0530

T622018/09/25 13:07:7.961525 GMT+0530

T632018/09/25 13:07:7.961675 GMT+0530