অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

सौर ऊर्जा

सौर ऊर्जा

  • अपारंपरिक उर्जा स्त्रोताचा उपयोग
  • आजच्या जीवनामध्ये उर्जेचे अनन्य साधारण महत्त्व आहे. उर्जा वापराच्या प्रमाणावर उत्पादन, क्षेत्रीय विकास व पर्यायाने जीवनमान अवलंबून आहे.

  • घरबांधणीमध्ये सौरऊर्जेचा उपयोग
  • सूर्यशक्ती ही विनामूल्य व कधीही न संपणारी आहे. पृथ्वीवरील सर्व सजीव सष्टीसाठी याची आवश्यकता आहे. पृथ्वीवर असणाऱ्या कोळसा तेल व नैसर्गिक वायू यांची एकूण साठविलेली ऊर्जा ही २० दिवसांच्या सूयेप्रकाशातकी आहे.

  • पाणी उपसण्याच्या सौर यंत्रणेवरील प्रश्न
  • पाणी उपसण्याच्या सौर यंत्रणेवरील वारंवार विचारले जाणारे प्रश्न

  • पाणी शुद्धीकरणासाठी सौरऊर्जा आधारित प्रणाली
  • विकसनशील देशामध्ये शुद्ध पाण्याची उपलब्धता हे मोठे आव्हान आहे. सध्या अतिनिल किरणाद्वारा जीवाणू नष्ट करण्याची प्रक्रिया अनेक ठिकाणी वापरली जाते. मात्र या प्रक्रियेसाठी विजेची गरज असते.

  • सोलर टनेल ड्रायरबाबत माहिती
  • सोलर टनेल ड्रायरमध्ये सफेद मुसळी, पान पिंपरी, हळद, मिरची, आवळा कॅंडी, बटाटा चिप्स, हिरवा भाजीपाला वाळविता येतो.

  • सोलर स्टिल्स्
  • सोलर स्टिल अशुध्‍द पाण्‍यास सूर्यकिरणांचा वापर करून शुध्‍द व पिण्‍यायोग्य करते – म्‍हणून एक सामान्‍य, कमी खर्चिक आणि टिकाऊ नूतनीकरणीय उर्जा तंत्रज्ञान आहे.

  • सौर उर्जेचे महत्व
  • सौर ऊर्जा मिळवण्यासाठी पैसे मोजावे लागत नाहीत. दिवसातील १२ तास सौर ऊर्जा आपल्या बरोबरच असते. उरलेल्या १२ तासांसाठी आपण सौर ऊर्जेची साठवण करून रात्रीच्या वेळी उपयोगात आणू शकतो यासाठी खर्च सुद्धा अल्पप्रमाणात येतो.

  • सौर ऊर्जेवर आधारित उपकरणांची माहिती
  • सौर वाळवणी यंत्र : साठवणीसाठी धान्य योग्य आर्द्रतेपर्यंत सुकविणे आवश्‍यक असते. यासाठी अनेक प्रकारांमध्ये सौर वाळवणी यंत्र (सोलर ड्रायर) उपलब्ध आहे. वरती धुराडे असलेला कॅबिनेट ड्रायर विविध पिकांसाठी उपयोगी ठरतो.

  • सौर कंदील
  • सौरऊर्जेचा फोटोव्होल्टाइक तंत्राद्वारे वापर करून प्रकाश उत्पन्न करण्याचा सरळसाधा मार्ग म्हणजे सौर-कंदील. ग्रामीण भागात वीजपुरवठा बेभरवशाचा व कमीच असल्याने तेथे सौर-कंदील लोकप्रिय आहेत.

  • सौर चूल - सोलर कुकर
  • सूर्यप्रकाशावर चालणार्‍या सौरचूल ह्या साधनाचा वापर करून अन्न शिजवता येते.

  • सौर पथदिवे
  • दुर्गम भागातील पथदिव्यांसाठी सौर पथदिवे हा एक उत्तम पर्याय आहे. या प्रणालीमध्ये वापरली जाणारी बॅटरी १०-११ तास पुरेल इतकी उर्जा साठवून ठेवण्यास सक्षम असते.

  • सौर बंब - शंकासमाधान
  • पाणी तापवण्याच्या सौर हीटर्समुळे वीजेची तसेच पैशांची बचत होते; वीज आता दिवसेंदिवस महाग होत आहे आणि तिची उपलब्धता आता हमखास नाही

  • सौर बंब - सोलर वॉटर हीटर
  • पाणी तापवण्यासाठीची सौर यंत्रणा हे एक असे उपकरण आहे जे घरगुती, व्यवसायिक, आणि औद्योगिक वापरामध्ये पाणी तापवण्यासाठी सौर ऊर्जेचा वापर करते.

  • सौरचुलीबाबत माहिती
  • सौरचूल ऍल्युमिनिअम धातूपासून बनविलेले काचेचे झाकण असलेली आणि अंतर्भाग काळा असलेली ही एक चौकोनी पेटी आहे.

  • सौरप्रकाश प्रणाली - घरगुती
  • घरगुती सौरप्रकाश प्रणाली (यंत्रणा) ही सौरऊर्जेवर काम करते. सौरसेल सौरऊर्जा थेट वीजेमध्ये रुपांतरीत करतात. ही वीज बॅट-यांमध्ये (सौर घट) साठवली जाते आणि जेव्हा गरज असेल तेव्हा प्रकाश मिळविण्यासाठी वापरली जाते.

    © C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
    English to Hindi Transliterate