অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

ऊर्जेवरील काही माहितीपट (फिल्म्स)

ऊर्जेवरील काही माहितीपट (फिल्म्स)

  • 'पर्यावरण आणि शहरी स्वच्छता
  • दूरदर्शन सह्याद्री निर्मित या माहितीपटात शहरी स्वच्छतेविषयी माहिती तसेच पर्यावरण याविषयी महाचर्चा या माहितीपटात दिली आहे.

  • अंधारातून प्रकाशाकडे
  • वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्ट (वॉटर) यांनी ८.१६ मिनटांची बनविलेली एक शॉर्ट फिल्म

  • अन्न कचरा व बागेतील कचरा व्यवस्थापन
  • अन्न कचरा म्हणजे काय? अन्न कचऱ्याचे व्यवस्थापन कसे करायचे ? बागेतील कचरा व्यवस्थापन कसे करायचे ? या विषयी माहिती या माहितीपटात दिली आहे.

  • आमच्या शाळेतील चूल
  • पॅराबोलिक सोलर कुकर विषयीची फिल्म

  • उर्जेचे स्त्रोत
  • या माहितीपटात उर्जेचे स्त्रोत कोणते व त्यांचे प्रकार हे उदाहरणासह स्पष्टीकरण दिलेले आहे.

  • ऊर्जा बचत व संवर्धन
  • दुरदर्शन सह्याद्री निर्मित या माहितीपटात उर्जा म्हणजे काय? उर्जेचे प्रकार , उर्जा संवर्धन म्हणजे काय व उर्जा संवर्धनासाठी शासनाच्या योजना कोणत्या , कोणते उपकरणे वापरावे , उर्जा बचत कशी करावी याविषयी माहिती या माहितीपटात दिली आहे .

  • ऊर्जा व्यवस्थापन' (भाग ०१)
  • दूरदर्शन सह्याद्री निर्मित या माहितीपटात उर्जा कशी वाचवावी , सांडपाण्यापासून वीज तयार करू शकतो का , उर्जा निर्मितीसाठी घरगुती उपाय कोणते, उर्जेचे व्यवस्थापन कसे करायचे याविषयी माहिती या माहितीपटात दिली आहे.

  • ऊर्जा व्यवस्थापन' (भाग ०२)
  • दूरदर्शन सह्याद्री निर्मित या माहितीपटात उर्जा बचतीचे वेगवेगळे उदाहरणे देऊन उर्जेची बचत कशी करायची ,जीओथर्मल एनरजी म्हणजे काय याविषयी माहिती या माहितीपटात दिली आहे.

  • कचरा व्यवस्थापन
  • दूरदर्शन सह्याद्री निर्मित कचरा म्हणजे काय? कचऱ्याचे प्रकार ? कचऱ्याचे वर्गीकरण कसे करावे ? कचऱ्याची विल्हेवाट कशी कशी लावावी याविषयीची हि चित्रफित .

  • बायोगॅस योजना
  • बायोगॅस योजनेबाबत रत्नागिरी पंचायत समितीचे कृषी अधिकारी उमेश भागवत यांनी दिलेली माहिती

  • मेक इन इंडिया अंतर्गत अक्षय ऊर्जा'
  • अक्षय उर्जेसाठी स्वतंत्र मंत्रालय सुरु करणारा भारत हा पहिला देश .

  • वन्यजीव संरक्षण - काळाजी गरज ' वन्यजीव सप्ताहानिमित्त कार्यक्रम
  • दूरदर्शन सह्याद्री निर्मित वन्य जीव कमी होण्याची कारणे ,वन्यजीव वाचवण्याचे शासनाचे प्रयत्न कोणते याविषयी माहिती या माहितीपटात दिली आहे .

  • विजेची बचत आणि सुरक्षा
  • दूरदर्शन सह्याद्री निर्मित विजेची बचत व सुरक्षा कशी करायची या संबंधित हा माहितीपट आहे.

  • संकल्प स्वच्छ महाराष्ट्राचा
  • दुरदर्शन सह्याद्री निर्मित "संकल्प स्वच्छ महाराष्ट्राचा" हा माहितीपट . या माहितीपटात महाराष्ट्र स्वच्छ संकल्पनेमध्ये जे उपक्रम चालवले जाते त्या विषयी माहिती या माहितीपटात दिली आहे.

  • सौर पंप
  • सौरउर्जेवर चालणाऱ्या पंपावरील माहितीपट

  • हवामान बदल अनुकुलनासाठी जैवविविधता संवर्धन
  • वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्ट निर्मित हवामान बदल अनुकुलनासाठी जैवविविधता संवर्धन हि चित्रफित

    © C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
    English to Hindi Transliterate