অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

ऊर्जा बचत

ऊर्जा बचत

  • उर्जा बचतीसाठी एल.ई.डी.
  • उर्जा बचतीसाठी एल.ई.डी. तंत्रज्ञानाचा वापर

  • ऊर्जेची बचत करणे गरजेचे का?
  • कोळसा, तेल व नैसर्गिक वायू ह्या ऊर्जेच्या नैसर्गिक प्रकारांचा आपण सर्वाधिक वापर करतो. परंतु हे साठे तयार होण्यास हजारो वर्षे लागतात.

  • कमी ऊर्जेमधून जास्त प्रकाश
  • कॉम्पॅक्ट फ्लूरोसंट लाइट ऊर्फ सीएफ्एल प्रकारचे दिवे आपला विजेवरील खर्च वाचवतात. सीएफ्एल प्रकारचा दिवा नेहमीच्या दिव्याच्या पाचपट जास्त प्रकाश देतो.

  • गॅस आणि त्याचा वापर
  • एलपीजी हे स्वयंपाकासाठी एक अत्यंत सुरक्षित, स्वस्त, पर्यावरणस्नेही आणि निरोगी इंधन मानले जाते. घरगुती वापराशिवाय इतरही विविध औद्योगिक आणि व्यापारी कारणांसाठी एलपीजी वापरला जातो.

  • दिवे लावणे
  • कॉम्पॅक्ट फ्लूरोसंट लाइट ऊर्फ सीएफ्एल प्रकारचे दिवे जुन्या पद्धतीच्या पिवळ्या दिव्यांच्या तुलनेमध्ये फक्त 1/3 ऊर्जा वापरूनदेखूल तेवढाच प्रकाश देतात. अशारीतीने वीजवापर 75 टक्क्यांनी कमी होऊदेखील आपणांस पिवळ्या दिव्याप्रमाणेच सौम्य व मृदु प्रकाश मिळतो.

  • शेतीची कामे करताना ऊर्जा वाचवा
  • ISI प्रमाणित पंप वापरल्याने तसेच पंपमध्ये काही किरकोळ तर काही मोठे बदल व सुधारणा केल्यास त्यांची कार्यक्षमता 25 ते 35 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता असते.

    © C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
    English to Hindi Transliterate