অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

अपारंपारिक ऊर्जा

अपारंपारिक ऊर्जा

  • करंज - पोंगामिया
  • अनेक वृक्षांची लागवड जैवइंधन बनवण्यासाठी करता येते

  • जलविद्युत् केंद्र
  • जलप्रपाताच्या शक्तीची माहिती मनुष्यास पुरातन काळापासून होती; परंतु त्या शक्तीचा उपयोग प्रथम केव्हा व कसा केला गेला, याची माहिती उपलब्ध नाही.

  • जलविद्युत् केंद्रांचे वर्गीकरण
  • जलविद्युत् केंद्रांचे वर्गीकरण हे मुख्यतः (१) स्थानपरत्वे, (२) जलशीर्षानुसार अथवा (३) जमिनीवरील किंवा भूमिगत अशा प्रकारे करतात.

  • जैवइंधने
  • जैव इंधनाची माहिती यामध्ये दिली आहे.

  • जैविक सामग्री व जैविक इंधन
  • सौर ऊर्जेचे रूपांतर, वनस्पती, फोटोसिंथेसिस द्वारा अन्नात होते आणि त्यातूनच जैविक सामग्रीची निर्मिती होते. ही सामग्री पुढे अनेक प्रक्रियांमधून जाते आणि ऊर्जा स्त्रोत निर्माण होतात.

  • पवन ऊर्जेची उपलब्धता वाढवणे शक्‍य
  • अपारंपरिक ऊर्जा स्रोतापासून वीज उपलब्धी वाढवणे, त्याचा वापर करणे यासाठी जगभरामध्ये सातत्याने संशोधन केले जात आहे. अपारंपरिक ऊर्जेतील महत्त्वाची ऊर्जा पवन ऊर्जा आहे. त्याच्या साह्याने अधिक प्रमाणात वीज मिळवण्यासाठी अमेरिकेतील आयोवा राज्य विद्यापीठामध्ये संशोधन केले जात आहे.

  • पवन ऊर्जेचे उपयोग
  • वाऱ्याची गती बदलत असल्यामुळे, तसेच तो कधीकधी अगदी मंद होत असल्यामुळे त्यापासून प्राप्त होणाऱ्या ऊर्जेत स्थैर्य नसते.

  • पवनचक्की
  • पृथ्वीच्या वातावरणामधील वाऱ्‍याच्या रूपातील गतिज ऊर्जेचा यांत्रिक ऊर्जा मिळविण्यासाठी उपयोग करणारे साधन.

  • भू-औष्मिक ऊर्जा
  • भू-औष्मिक ऊर्जेचा शब्दशः अर्थ, जमिनीतून निर्माण झालेली ऊर्जा.

  • वापर सौर ऊर्जेचा...
  • सौर ऊर्जास्रोतांचा उपयोग विहिरीतून पाणी उपसण्यासाठी, विद्युतनिर्मितीसाठी, अन्न शिजवणे आणि वाळवणे, पाणी गरम करण्यासाठी होऊ शकतो. यासाठी वॉटर हीटर, पवनचक्की, सोलर कुकर, फोटोहोल्टिक दिवे आणि पंप, सुधारित चूल आणि गोबर गॅस संयंत्रे अशी साधने उपलब्ध आहेत.

  • वार्‍यापासून मिळू शकणारे बल
  • खनिज तेलाच्या किंमती सतत वाढत आहेत. त्या पार्श्वभूमीवर – ऊर्जा सुरक्षा – हा विषय सर्वच देशांमध्ये सतत चर्चेचा राहीला आहे.

  • समुद्र उर्जा / सागरी लाटांपासून उर्जा
  • या विभागात सागरी लाटांपासून तयार होणार्या उर्जाविषयी माहिती दिली आहे.

  • सूर्य
  • सूर्य हा ऊर्जेचा प्रमुख स्त्रोत आहे. ही ऊर्जा नैसर्गिकरीत्या आणि विनामूल्य उपलब्ध असते.

  • सूर्याचे पृथ्वीवर होणारे परिणाम
  • सूर्यापासून पृथ्वीला प्रकाश व उष्णता मिळत असते. शिवाय सूर्यापासून येणारे जंबुपार प्रारण, सौरवाताचा स्थिर प्रवाह आणि मोठ्या उज्ज्वालांची कणमय वादळे यांचा पृथ्वीवर परिणाम होतो.

  • सौर ऊर्जा ठरेल ऊर्जेचा मुख्य स्रोत
  • अपारंपरिक ऊर्जेमध्ये सौर ऊर्जेचे स्थान महत्त्वपूर्ण आहे. भारतासारख्या उष्ण कटिबंधीय देशात सूर्यप्रकाश मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे.

  • सौर ऊर्जा ठरेल ऊर्जेचा मुख्य स्रोत
  • अपारंपरिक ऊर्जेमध्ये सौर ऊर्जेचे स्थान महत्त्वपूर्ण आहे. भारतासारख्या उष्ण कटिबंधीय देशात सूर्यप्रकाश मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे.

    © C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
    English to Hindi Transliterate