অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

पारंपरिक ऊर्जा

पारंपरिक ऊर्जा

  • अणुऊर्जा
  • युरेनियमासारखा मोठ्या वस्तुमानाच्या अणुकेंद्रांच्या भंजनामुळे किंवा ड्यूटेरियम वा ट्रिटियम यांसारख्या लहान वस्तुमानाच्या अणुकेंद्रांच्या संघटनामुळे प्राप्त होणाऱ्‍या ऊर्जेस अणुऊर्जा म्हणतात.

  • उर्जेचा एकच स्त्रोत, फक्त्त अणुउर्जा का?
  • देशातील विविध विकास कामांसाठी लागणारी उर्जा, वाढत्या लोकसंख्येची उर्जेची मागणी आणि अपुरा पुरवठा यात अन्य उर्जेचे स्त्रोतही कमी पडतात. ते मिळविण्यासाठी त्याला पर्याय शोधले जातात. त्यातील एक प्रर्याय अणुउर्जा!

  • कोळसा
  • हा मुख्यतः वनस्पतींपासून आलेल्या कार्बनी पदार्थांचा बनलेला खडक असतो. तो मुख्यत्वे करून थरांच्या रूपात आढळतो

  • खनिज तेल
  • खडकात आढळणाऱ्या नैसर्गिक तेलाला खनिज तेल म्हणतात. त्यामध्ये मृत्तिका, काही खनिजे, धातू इ. पदार्थही अल्प प्रमाणात असतात.

  • खनिज तेल इतिहास
  • खडकात आढळणाऱ्या नैसर्गिक तेलाला खनिज तेल म्हणतात. त्यामध्ये मृत्तिका, काही खनिजे, धातू इ. पदार्थही अल्प प्रमाणात असतात.

  • खनिज तेल उत्पादन
  • बहुतेक सर्व खनिज तेले ही इंधने, वंगणे, डांबर व निरनिराळी खनिज तेल रसायने बनविण्यासाठी कच्चा माल म्हणून वापरली जातात.

  • खनिज तेल रसायने
  • कच्च्या तेलापासून व नैसर्गिक वायूपासून मिळणाऱ्या वर वर्णन केलेल्या उत्पादांपेक्षा निश्चित स्वरूपात भिन्न असलेल्या रसायनांच्या उत्पादनास १९१८ साली सुरुवात झाली.

  • खनिज तेल रासायनिक संघटन
  • त्यांच्यामधील कार्बनाचे प्रमाण ८३ ते ८७ व हायड्रोजनाचे ११ ते १४ टक्के असते व त्यांचा उरलेला सु. ५ टक्के भागं मुख्यतः ऑक्सिजन, नायट्रोजन व गंधकाचा असतो.

  • खनिज तेल साठवणूक व वाहतूक
  • विहिरीची उत्पादनक्षमता निश्चित केल्यावर तिच्यातून तेलाचे उत्पादन सुरू होईपर्यंत ती बंद ठेवतात.

  • खनिज तेलक्षेत्राचा विकास
  • चाचणीसाठी खणलेल्या एखाद्या विहिरीत तेल सापडले म्हणजे त्याचा त्या क्षेत्रात साठा किती आहे ते पाहण्यात येते.

  • खनिज तेलाची उत्पत्ती
  • ज्या मूळ पदार्थापासून खनिज तेलाची उत्पत्ती झाली किंवा होते त्याचा तेलात मागमूसही राहत नाही.

  • खनिज तेलाचे सापळे किंवा संरचना
  • उद्‌गम शैलातून बाहेर घालविलेले तेल त्याला वाट मिळत असेल अशा जागेतून एखाद्या सच्छिद्र खडकात शिरते व त्या खडकातील छिद्रांवाटे कमी दाबाच्या व कमी उंचीच्या भागांकडे म्हणजे सामान्यतः वर वर जाऊ लागते.

  • खनिज तेलाचे स्थलांतर व संचय
  • समुद्राच्या तळाशी गाळ साचत राहून चिखलाचा जो थर तयार होतो, त्याच्यातील कण एकमेकांस सैलसर चिकटलेले असतात.

  • खनिज तेलाच्या नैसर्गिक साठ्यातून तेलप्राप्ती
  • खनिज तेल मिळविण्यासाठी विहीर खणून पूर्ण झाल्यावर तिच्यात असणारे खडक उघडे पडतात. या खडकांच्या काही थरांत भूमिजल, काहींत खनिज तेल व काहींत नैसर्गिक वायू असतो.

  • खनिज तैलाशयांचे समन्वेषण
  • समन्वेषण म्हणजे शोध घेण्याच्या दृष्टीने काळजीपूर्वक पाहणी करणे होय.

  • खनिजतेल परिष्करण
  • खनिज तेलामध्ये हायड्रोकार्बनांच्या अनेक संयुगांचे मिश्रण असते. या संयुगांचे रेणुभार भिन्न असतात व त्यामुळे त्यांचे गुणधर्मही भिन्न असतात.

  • नैसर्गिक वायु
  • भूपृष्ठाखाली खोल खडकात असणारा व सामान्यतः खनिज तेलाच्या साठ्यांच्या सान्निध्यात आढळणारा ज्वालाग्राही वायू.

  • परमाणु ऊर्जा
  • विशिष्ट पदार्थांच्या प्रत्येक अणूमध्ये असलेल्या ऊर्जेला आण्विक किंवा परमाणु ऊर्जा म्हणतात.

  • विजेची बचत काळाची गरज
  • सूर्यप्रकाशाची ऊर्जा विद्युत उर्जेमध्ये रूपांतर करताना मोठ्या प्रमाणात पैसा व तांत्रिकदृष्ट्या अडचणी निर्माण होतात.

  • विजेमुळे घडणाऱ्या आगी…
  • शॉर्ट सर्किटमुळे गाड्या पेटतात. मग ती खाजगी कार, बस किंवा रेल्वे राहू शकते. तेव्हा तर प्रश्न अत्यंत भावनिक होतो. हॉस्पिटलमधील आगीचा प्रश्न अत्यंत गंभीर, भावनिक असतो.

  • विद्युत वापरात घ्यावयाची काळजी
  • विद्युत संचमांडणीमध्ये वापरण्यात येणारे साहित्य व उपकरणे ही दर्जेदार व शक्यतो आय.एस.आय. प्रमाणित असल्याची खात्री करून घ्यावी.

  • विद्युत सुरक्षा पाळा - जिवीतहानी टाळा
  • सर्वसामान्य लोकांचे जनजीवन सुरक्षित रहावे यासाठी विजेचा सुरक्षितरीत्या वापर होणे अत्यंत आवश्यक आहे.

  • विद्युत् (वीज)
  • मानवी जीवनाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा व निसर्गात सर्वत्र आढळणारा ऊर्जेचा एक प्रकार.

    © C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
    English to Hindi Transliterate