जैवविविधता संवर्धन व दस्तऐवज बनविण्यासाठी माधव गाडगीळ व निलेश हेडा यांनी लिहलेले पुस्तक
जैवविविधता संवर्धनासाठी शासकीय प्रयत्न व कायदे यांची माहिती
निसर्ग नियोजन- लोक सहभागाने: जैवविविधता नोंदणीची कार्य पद्धती व माहिती व्यवस्था या पुस्तकातील विभाग १ - जैवविविधता सद्यस्थितीचा आढावा
जैवविविधता दस्तऐवज कसे असावे याचे स्थुमानाने सरूप याची माहिती यात देण्यात आली आहे,
लोकजैवविविधता नोंदवहीमध्ये माहिती लिहताना प्रत्यक्ष माहिती संकलन करावय्च्या पद्धतीची माहिती देण्यात आली आहे.
लोकसहभागातून झालेल्या व होऊ शकणाऱ्या वन व्यवस्थापनाची माहिती यात देण्यात आली आहे.