অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

जैवविविधता - कीटक

जैवविविधता - कीटक

  • आयत्या बिळावर ......
  • पावसाळ्याच्या थोडेसे आधी कोकीळ पक्ष्याची कुहू..S...S..कुहू... आपण ऐकतो आणि आपल्याला माहित असते की ते स्वत: काही घरटे बनवत नाहित, मात्र कावळा आणि इतर पक्ष्यांच्या घरट्यातील त्या त्या पक्ष्याची अंडी ढकलून स्वत:ची अंडी तिथे घालतात.

  • अंतस्त्वचा
  • अंतस्त्वचा : (एंडोडर्मिस). वाहिनीवंत (पाणी अथवा अन्नरसांची ने-आण करणारे शरीरघटक असणाऱ्या) वनस्पतींत सामान्यपणे सर्व मुळांत ⇨ ओषधीय व ⇨ वाहिनीवंत अबीजी वनस्पतींच्या खोडात, तसेच ⇨प्रकटबीज वनस्पतींच्या पानांत, मध्यत्वचेच्या सर्वांत आतील कोशिकाथरास ‘अंतस्त्वचा’ म्हणतात. हा वर्तुळाकार थर विशेषत्व पावलेला असतो व संरचनावैशिष्टयामुळे तो ओळखता येतो. याच्या आतील बाजूस वाहक (रंभाचा) भाग असतो.

  • अवाढव्य "बिटल्स
  • किटक म्हटले की आपल्या डोळ्यासमोर नगण्य, चिमुकले, नाजूक, तुरतुर पळणारे, ऊडणारे प्राणी अशीच प्रतिमा उभी रहाते.

  • उड्डाण "चक्र"
  • किटक आपण चिमुकले, नगण्य म्हणून संबोधत असलो तरी त्यांच्या जगण्याच्या क्षमता आपल्याला नेहेमीच अचंबीत करतात.

  • नियततापी (शरीराचे तापमान कमी अधिक स्थिर असणार्‍या) प्राण्यावर आढळणारा परजीवी (दुसर्‍या जीवावर जगणारा) कीटक.

  • लिखा

  • ओळखा पाहू
  • मार्च / एप्रिल महिन्या अजून झाडे उघडी बोडकी असतात किंवा नुकती त्यांना हिरवीगार पालवी फुटायला सुरवात झालेली असते.

  • कसर
  • कीटक

  • काजवा
  • एकसारखा किंवा अधूनमधून निसर्गतः प्रकाश देणारा विशिष्ट कीटक, त्याच्या सु.दोन हजार जाती असून त्यांचा प्रसार उष्ण व समोष्ण कटिबंधात आहे.

  • कामसू मधमाशी
  • सगळ्याच किटकांचा आपल्या प्रत्यक्ष फायदा नसला तरी त्यांनी केलेल्या परागीभवनामुळे आपल्याला पिकांचे, फळांचे भरघोस उत्पादन मिळते.

  • किल्ले"कर वाळव्या
  • किल्ले"कर वाळव्या. वाळवीला जरी इंग्रजीमध्ये व्हाईट ऍंट अथवा टरमाईट असे म्हणत असले तरी त्यांचा मुंग्यांशी काही संबंध नाही.

  • कुंभारमाशी
  • अगदी आपण वापरत तेच सामान वापरून काही काही किटक अतिशय सुंदर, आकर्षक आणि मजबूत घरे बनवतात.

  • कोळी
  • अन्न साठवून ठेवता येते.

  • खंडोबाचा किडा
  • डिक्टिऑप्टेरा गणातील माँटिडी कुलातील हा कीटक होय. तो दिसायला सर्वसाधारणपणे नाकतोड्या टोळासारखा असतो.

  • गांधील माशी
  • संधिपाद संघातील कीटक वर्गाच्या हायमेनॉप्टेरा गणात गांधील माशीचा समावेश होतो. याच गणात मुंग्या आणि मधमाश्या यांचाही समावेश होतो.

  • गॉगलवाली लूटारू माशी
  • पावसाळ्यानंतर जेंव्हा जंगलात किटकांचा सुकाळ असतो त्याच काळात ही लूटारू माशी मोठ्या प्रमाणात दिसायला लागते.

  • गोगलगाय पोटात पाय
  • साधारणत: पावसाळ्यात आपल्याला जमिनीवर, बागांमधे गोगलगायी दिसतात.

  • गोमाशी
  • संधिपाद संघाच्या कीटक वर्गातील एक प्राणी. गोमाशीचा समावेश डिप्टेरा गणाच्या टॅबॅनिडी कुलात होतो. या माशीचे शास्त्रीय नाव टॅबॅनस लिनेओलस असे आहे.

  • जहरीले विंचू
  • शक्तीशाली दोन नांग्या आणि जहाल विषारी डंख मारणारी शेपटी असलेला विंचू म्हणजे आपल्याला कायम भितीदायकच वाटतो.

  • जैवविविधता - मधमाश्या
  • या घटकात कीटकांचा निसर्गातील असणारा महत्वाचा वाटा या विषयी माहिती देण्यात आली आहे.

  • झळाळते उडते कासव ?
  • कासव ढालकीडे साधारणत: १ से.मी. एवढे वाढतात आणि यांना "कासव" ढालकीडे म्हणण्याचे कारण म्हणजे यांच्या शरीराच्या पुढच्या आणि बाजुच्या भागाला जो पारदर्शक भाग असतो तो अगदी तंतोतंत कासवासारखा दिसतो.

  • ढेकूण
  • ढेकूण : या निशाचर व रक्तशोषक कीटकाचा समावेश हेमिप्टेरा गणाच्या सायमिसिडी कुलात करतात. याची सायमेक्स लेक्ट्युलॅरियस ही जाती उपोष्ण व समशीतोष्ण कटिबंधांत सर्वत्र आढळते.

  • देवाने धाडलेले किटक
  • ह्या किटकाला लेडी बीटल अथवा लेडीबर्ड बीटल असे म्हणतात. या किटकाच्या जवळपास सर्व जाती आपल्याला खुप उपयोगी ठरतात.

  • पिठातील पतंग
  • पिठातील पतंग : लेपिडॉप्टेरा गणाच्या पायरॅलिडॉइडिया अधिकुलाच्या फायसिटिडी पतंगकुलात या कीटकांचा समावेश होतो. हे कीटक मुख्यत्वे पिठाची नासाडी करतात. त्यांच्या जीवनचक्रातील सर्व अवस्था पिठातच आढळतात.

  • पिठ्या ढेकूण
  • पिठ्या ढेकूण : (ढेकण्या, चिकटा). कीटकांच्या कॉक्सिडी या उच्च व महत्वाच्या कुलातील पिठ्या ढेकूण हे लहान कीटक जगाच्या बहुतेक सर्व भागांत आढळतात. होमोप्टेरा गणात त्यांचा समावेश होतो.

  • पिली
  • पिली : डिप्टेरा गणातील सीसिडोमायडी कुलातील या माशीचे शास्त्रीय नाव पॅचिडीप्लॉसिस ओरायझी असे असून हिला गाद, पोंगा, कणे असेही म्हणतात. भारतात भाताच्या सर्व प्रदेशांत ती आढळते.

  • पिसारी पतंग
  • पिसारी पतंग : या कीटकाचा समावेश लेपिडॉप्टेरा गणाच्या टेरोफोरिडी कुलात करतात. पतंग निमुळते १.५ मिमी. लांब, हिरवट करड्या रंगाचे असतात.

  • पिसू
  • पिसू : सस्तन प्राण्यांच्या (उदा., कुत्रा, मांजर, उंदीर, माणूस इ.) व क्वचित पक्ष्यांच्या शरीरावर प्रौढावस्थेत बाह्य परजीवी (दुसऱ्या जीवावर उपजीविका करणारा) म्हणून राहणाऱ्या व त्यांचे रक्त शोषून घेणाऱ्या या कीटकाचा समावेश सायफनॅप्टेरा गणामध्ये होतो.

  • भलामोठ्ठा टारांटूला....
  • आपल्याला कोळी म्हटले की घराच्या खोलीत कोपऱ्यात केलेले त्याचे छोटे जाळे किंवा खिडकीच्या तावदानावरून उड्या मारणारा कोळी एवढेच ज्ञान असते.

  • मधमाशी
  • मधमाशी : हायमेनॉप्टेरा गणाच्या क्लीस्टोगॅस्ट्रा उपगणातील एपॉयडीया या अधिकुलात कीटकांच्या सु. २०,००० जाती आहेत. या सर्व कीटकांना इंग्रजीत ‘बी’ या सामान्य नावाने ओळखण्यात येते. त्यांपैकी मधमाशी हा एक कीटक होय.

    © C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
    English to Hindi Transliterate