অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

जैवविविधता - पक्षी

जैवविविधता - पक्षी

  • अबब.... पेलिकन
  • आज जगात यांच्या आठ उपजाती आढळतात आणि त्यातील काही उपजाती भारतातसुद्धा सहज दिसतात.

  • आयबिस
  • आयबिस : थ्रेस्किऑर्निथिडी पक्षिकुलातल्या या पक्ष्याच्या दोन जाती भारतात आढळतात. एक पांढरा आयबिस आणि दुसरा काळा आयबिस. पांढऱ्याचे शास्त्रीय नाव थ्रेस्किऑर्निस मेलॅनोसेफॅला आणि काळ्याचे स्यूडायबिस पॅपिलोझा असे आहे.

  • आर्किऑप्टेरिक्स - प्राचीन पक्षी
  • जुरासिक (१३ ते १५ कोटी वर्षांपूर्वीच्या ) कालात राहणारे पण त्या कालानंतर निर्वंश झालेले पक्षी.

  • एमू
  • पक्षिवर्गाच्या कॅझुअ‍ॅरिफॉर्मिस गणातील ड्रोमेइडी कुलातला फक्त एमू हाच पक्षी अस्तित्त्वात असून बाकीचे लुप्त झालेले आहेत.

  • ऑक
  • ऑक : अ‍ॅल्सिडी कुलातला हा पक्षी आहे. ऑक या नावाने खऱ्या ऑक पक्ष्यांखेरीज पफिन, गिलमॉट वगैरे बऱ्याच पक्ष्यांचा उल्लेख केला जातो. खऱ्या ऑक पक्ष्यांच्या हल्ली ज्या जाती आढळतात. त्यांत अ‍ॅल्का टॉर्डा ही जाती सामन्य आहे. तिचे लौकिक नाव रेझरबिल आहे.

  • ऑस्प्रे
  • ऑस्प्रे : हा शिकारी पक्षी पँडिऑनिडी कुलातला असून ससाणा, शिकरा, घार आणि गिधाड यांचा नातेवाईक आहे. हा एक सर्वदेशीय पक्षी असून त्याचे जातिवाचक नाव पँडिऑन हॅलिईटस आहे.

  • काकाकुवा
  • पक्षी

  • कापूर पक्षी
  • कॅप्रिमुल्जिडी या पक्षिकुलातला हा पक्षी आहे. भारतात याच्या कित्येक जाती आढळतात.

  • किमानपक्षी...
  • पक्ष्यांविषयी मनोगत.

  • किवी
  • पक्षी

  • कूटची धावपळ
  • कूट हा खरा तर बदकासारखा दिसत असला तरी पण तो “रेल” आणि “क्रेक” यांच्या कुळातला आहे.

  • कॅनरी पक्षी
  • फ्रिंजिलिडी पक्षिकुळातला हा एक गाणारा पक्षी आहे. या माणसाळलेल्या व पाळीव पक्ष्याच्या काही प्रमुख अवलादी व कित्येक संकरज जाती आहेत.

  • कोकीळ
  • आंब्याला मोहोर येण्याच्या काळात वसंताच्या आगमनापासून ऐकू येणारा 'कुहूsकुहू' पुढे ऑगस्ट-सप्टेंबरच्या अखेरीस ग्रीष्मातही तसाच आवाज ऐकू येतो.

  • कोतवाल
  • पक्षी

  • कोलांट्या मारणारा निलकंठ
  • पावसाळा झाला आणि आपण जरा शहराबाहेर पडलो तर आपल्याला हा पक्षी हमखास रस्त्याच्या आजूबाजूला टेलीफोनच्या अथवा इतर तारांवर बसलेला दिसणार.

  • क्रौंच पक्षी
  • पाणथळी पक्ष्यामध्ये कदाचित सर्वात रुबाबदार पक्षी कुठला तर क्रौंच पक्ष्यांकडे बोट दाखवावे लागेल. क्रौंच पक्ष्यांच्या अनेक जाती आहेत अत्यंत लांबवर उड्डाणांसाठी प्रसिद्ध असलेले हे क्रौंच पक्षी इतर पाणथळी पक्ष्यांपेक्षा बरेच दुर्मिळ आहे.

  • खाटकाचा दरारा
  • हिवाळा सरत आला की आपल्याकडे हे पक्षी दिसायला लागतात.

  • गरुड
  • पक्षीवर्गाच्या फॅल्कॉनिफॉर्मिस गणातील अ‍ॅक्सिपिट्रिडी कुलातील शिकारी पक्षी. घार, ससाणा, गिधाड इ. पक्ष्यांचा या कुलात समावेश होतो. सोनेरी, पिंगट, शिखाधारी, मत्स्याहारी, पहाडी, कृपण, ठिपक्यांचा, शाहाबाज, सर्प, टकल्या, बादशाही असे गरुडांचे प्रकार आहेत.

  • गिधाडांचे महत्त्व आणि गिधाड- संवर्धनाचे प्रयत्न
  • गिधाडांचे महत्त्व आणि गिधाड- संवर्धनाचे प्रयत्न या विषयक माहिती.

  • गिर्रेबाज कापशी
  • आपल्या गावांच्या आणि शहरांच्या आसपास दिसणारा हा एक लहानसा शिकारी पक्षी. खरतर ही घारीचीच लहानशी जात आहे.

  • गीर्रे "बाज"
  • आपल्याकडे ३/४ जातींचे बाज पक्षी दिसत असले तरी त्यातील हे मधुबाज आणि पांढऱ्या डोळ्यांचा बाज त्यातल्या त्यात सहज दिसतात.

  • चोरकावळा
  • हा पक्षी गावकावळ्याचाच गोत्रज असून त्याच्यापेक्षा लहान आणि साधारणपणे कबुतराएवढा असतो. याचे शास्त्रीय नाव कोर्व्हस मोनेड्युला हे आहे.

  • जलकपोत
  • जलकपोत : या पक्ष्याचा समावेश जॅकेनिडी पक्षिकुलात केलेला आहे. भारतात या पक्ष्याचा दोन जाती सगळीकडे आढळतात : एक बिरंजी (ब्राँझ रंगाच्या) पंखाचा जलकपोत आणि दुसरा लांब शेपटीचा जलकपोत.

  • ठिपकेवाला कवडा
  • आपल्या शहरात, गावात दिसणारी राखाडी रंगाची कबुतराची जात असते तीचेच हे जंगलातील भाऊबंद.

  • डॉ. सलीम अली - भारताचा पक्षितज्ज्ञ
  • बर्डमॅन ऑफ इंडिया - डॉ. सलीम अली व्यक्तिवेध.

  • ड्रॅको
  • ड्रॅको : सरीसृप (सरपटणाऱ्या प्राण्यांच्या) वर्गाच्या स्क्वॅमॅटा गणातील लॅसर्टीलिया या उपगणातल्या ॲगॅमिडी कुलातला एक उडणारा सरडा. याच्या सु. वीसपेक्षा जास्त जाती असून त्या दक्षिण आणि आग्नेय अशियात आढळतात.

  • ड्रॉसोफिला
  • ड्रॉसोफिला : डिप्टेरा गणाच्या ड्रॉसोफिलिडी कुलातील हा एक वंश असून त्यात ८०० जातींचा समावेश होतो. त्या मुख्यतः उष्ण कटिबंधी प्रदेशात आढळतात, पण काही मूळच्या समशीतोष्ण कटिबंधातील आहेत.

  • ढोक
  • आर्डीइडी या पक्षिकुलात या पक्ष्याचा समावेश केलेला आहे. आपल्याकडे बक वा बगळे या सर्वसाधारण नावाने ओळखल्या जाणाऱ्या पक्ष्यांचा एक समूह आहे.

  • तुरेवाला बुलबुल
  • आपल्याकडे शहरात, गावात अतिश्य सहज दिसणाऱ्या पक्ष्यांमधे बुलबुल हा पक्षी आहे. या बुलबुलांच्या भारतात अनेक जाती आढळतात.

  • तुरेवाला सर्पगरूड
  • एखाद्या दाट जंगलात गेलो की हा गरूड आपल्याला आकाशात तरळताना सहज दिसतो.

    © C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
    English to Hindi Transliterate