অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

जैवविविधता - प्राणी

जैवविविधता - प्राणी

  • प्राण्यांची अशन-यंत्रणा
  • अन्न मिळवून ते खाण्याकरिता प्राणी जी वेगवेगळी साधने उपयोगात आणतात त्यांना अशन-यंत्रणा म्हणतात.

  • सर रिचर्ड ओएन
  • ब्रिटिश प्राणिशास्त्रज्ञ. पृष्ठवंशी (पाठीचा कणा असलेल्या) प्राण्यांच्या जीवाश्मविज्ञानाचे (अवशेषांचा अभ्यास करणाऱ्या विज्ञानाचे) आद्य प्रणेते.

  • अँफिऑक्सस
  • जगाच्या उपसमशीतोष्ण आणि उष्ण प्रदेशांत समुद्रतीरावरील उथळ पाण्यात अथवा रेताड पुळणात तो आढळतो.

  • अँफिऑक्सस
  • अँफिऑक्सस किंवा लॅन्सलेट

  • अंग्युलेटा
  • पायांना खूर असलेल्या अपरास्तनी (ज्यांच्या गर्भाला वार असते असे सस्तन प्राणी) प्राण्यांच्या गटाला हे नाव दिलेले आहे.

  • अंडे
  • प्राण्यांच्या माद्यांपासून किंवा उभयलिंगी प्राण्यांच्या स्त्री-जननग्रंथीपासून उत्पन्न झालेल्या पक्व जनन-कोशिकेला म्हणेज युग्मकाला ‘अंडे’ म्हणतात.

  • अनिषेकजनन
  • प्राणी आणि वनस्पती या दोहोंतही सामान्यतः लैंगिक जनन आढळते.

  • अनुकूलन
  • अनुकूलन ही संज्ञा प्राण्याच्या अनुकूली लक्षणाला त्याचप्रमाणे ज्या क्रियेने अनुकूलित स्थिती उत्पन्न होते त्या क्रियेला लावतात.

  • अनुकृति
  • अनुकृतीकरिता सृष्टीतील सजीव पदार्थच आदर्श म्हणून पाहिजेत असे नाही. निर्जीव वस्तूदेखील चालतात.

  • अल्पाका
  • हा सस्तन प्राणी मूळचा अँडीज पर्वतातील असून उंटाच्या कुलातील आहे, पण याच्या पाठीवर मदार नसते.

  • अवशिष्ट प्राणिसमूह
  • फार दूरवर फैलावलेला एखादा प्राणिसमूह जर आज जवळजवळ लुप्त झाला असेल, तर त्या समूहातील मागे राहाणाऱ्या किंवा उत्तरजीवी प्राण्यांना 'अवशिष्ट' म्हणतात

  • अवशेषांगे
  • लहान आणि अपूर्ण वाढ झालेल्या रचनांना किंवा अंगांना अवशेषांगे म्हणतात.

  • अस्वल
  • अस्वल भारतात सर्वत्र आढळते. ते दाट जंगलात राहणारे असल्यामुळे वाळवंटात आढळत नाही.

  • अ‍ॅकँथोसेफाला
  • विशिष्ट संरचनेचे हे कृमिरूप परजीवी (दुसऱ्या प्राण्यांवर उपजीविका करणारे) प्राणी प्रौढ दशेत पृष्ठवंशी (पाठीचा कणा असलेल्या) प्राण्यांच्या आंत्रात (आतड्यात) असतात.

  • अ‍ॅक्टिनोझोआ
  • या वर्गातील बहुसंख्य प्राणी खडकाला किंवा एखाद्या आधाराला कायमचे चिकटलेले असतात; काही वाळूत घट्ट रुतून बसलेले तर काही मुक्तजीवी (स्वतंत्र राहणारे) असतात. या वर्गाला अँथोझोआ असेही नाव आहे.

  • अ‍ॅक्टिनोझोआ
  • अ‍ॅक्टिनोझोआचे ऑक्टोकोरॅलिया आणि हेक्झॅकोरॅलिया असे दोन उपवर्ग केलेले आहेत.

  • अ‍ॅगुटी
  • हा कृंतक (भक्ष्य कुरतडणारा) प्राणी दक्षिण आणि मध्य अमेरिका आणि वेस्ट इंडीज या प्रदेशांतील अरण्यांत आढळतो. हा प्राणी अर्धवट दिनचर आहे.

  • अ‍ॅनॅकाँडा
  • दक्षिण अमेरिकेतील ब्राझील, पेरू आणि गियानामधील दलदलीचा प्रदेश आणि नद्या यांत आढळणारा पाण-अजगर.

  • अ‍ॅबॅलोनी
  • अ‍ॅबॅलोनी अथवा हॅलिओटिस हा मॉलस्का (मृदुकाय) संघाच्या गॅस्ट्रॉपोडा वर्गातील प्राणी आहे.

  • अ‍ॅमोनॉइडिया
  • सेफॅलोपोडा प्राणिवर्गातील एका व सर्वांत मोठ्या गणाचे नाव. या गणाचे प्राणी आता पृथ्वीवर नाहीत; पण प्राचीन समुद्रात ते प्रचंड संख्येने असत व त्यांच्या दहा हजारांहून अधिक जातींच्या जीवाश्मांची (अवशेषांची) वर्णने प्रसिद्ध झालेली आहेत.

  • अ‍ॅस्टरॉयडिया
  • हा एकायनोडर्माटा संघातील एक प्राणिवर्ग आहे. याच संघात ऑफियूरॉयडिया हा आणखी एक वर्ग आहे.

  • आकारजनन
  • भिन्न भिन्न वनस्पती व प्राणी यांचे आकार, स्वरूप व संरचना इत्यादींतील तपशील लक्षात आल्यामुळे आपणास त्यांना परस्परांपासून वेगळे असे ओळखणे शक्य होते.

  • आकारविज्ञान
  • ही सजीवांच्या तपशीलवार अभ्यासाच्या सोयीकरिता केलेल्या प्रमुख सैध्दांतिक शाखांपैकी जीवविज्ञानाची एक शाखा आहे.

  • आनुवंशिकता
  • आईबाप व संतती यांचे जवळचे वांशिक संबंध (नाते) सहज ओळखू येण्याइतके साम्य त्या दोघांत असते, ही गोष्ट फार पूर्वीपासून परिचित आहे व यालाच आनुवंशिकता म्हणतात.

  • आनुवंशिकी - ४
  • रंगसूत्रांची स्वतःची प्रतिकृती कशी तयार होते हे अद्याप गूढच आहे.

  • आनुवंशिकी 2
  • ज्या सात लक्षणांच्या जोड्यांचा मेंडेल यांनी अभ्यास केला त्यात प्रभाव पूर्णांशाने दृग्गोचर होता; पण नंतर अशी काही उदाहरणे दिसून आली की, त्यात प्रभाव परिपूर्ण आढळला नाही.

  • आनुवंशिकी १
  • आनुवंशिकतेचे शास्त्र. याचे जेनेटिक्स हे इंग्रजी नाव विल्यम बेटसन यांनी १९०६ मध्ये या शाखेस दिले.

  • आनुवंशिकी ३
  • बहुसंख्य प्राण्यांत लिंगसूत्रे ड्रॉसोफिलातील किंवा मनुष्यातील लिंगसूत्राप्रमाणे असतात.

  • आय – आय
  • सस्तन प्राणी

  • आय – आय
  • मॅलॅगॅसीमध्ये (मादागास्करमध्ये) आढळणारा हा सस्तन प्राणी लेमूरसारखा असतो [ लेमूर].

    © C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
    English to Hindi Transliterate