অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

जैवविविधता - फुलपाखरे

जैवविविधता - फुलपाखरे

  • पीकॉक पॅन्सी
  • हे पीकॉक पॅन्सी भारतात सहज आणि सर्वत्र सापडणारे एक अतिशय सुंदर फुलपाखरू निंफॅलीड जातीतील आहे.

  • अवाढव्य ऍट्लास मॉथ...
  • साधारणत: २२ वर्षांपुर्वी एकदा पावसाळ्यात येऊरच्या जंगलात फिरत असताना झाडावर एक भलेमोठे फुलपाखरू दिसले.

  • आमचे पण "बेटींग"
  • फेब्रुवारी, मार्च महिना आला की आपली जंगले सुनसान होऊन जातात.

  • आमचे पण "बेटींग"
  • फेब्रुवारी, मार्च महिना आला की आपली जंगले सुनसान होऊन जातात.

  • उडणारे "पान"
  • नैसर्गिक समरूपता हा बऱ्याचशा किटकांनी अवलंबलेला बचावाचा पवित्रा आहे.

  • कॉमन लेपर्ड
  • आपल्या जंगलातून निसर्ग फेरी करताना जर हे "कॉमन लेपर्ड" फुलपाखरू दिसले आणि आपण ओरडलो की "तो बघ लेपर्ड उडतोय

  • गॉडी बॅरन
  • हे फुलपाखरू अतिशय सुंदर आणि झळाळत्या मखमली रंगांचे असते.

  • गोल्डन ऍंगल
  • पावसाळ्यात गोल्डन ऍंगल हे फुलपाखरू आपल्याला सहज दिसू शकते. याचा आकार मध्यम म्हणजे दिड ते दोन इंच एवढा असतो.

  • ग्रास ज्वेल
  • ग्रास ज्वेल हे भारतातील सर्वात चिमुकले फुलपाखरू आहे. याचा आकार जेमतेम १५ ते २२ मिलीमिटर एवढाच असतो.

  • ग्रास डेमन
  • पावसाळ्यात ग्रास डेमन हे फुलपाखरू आपल्याला अगदी सहज दिसते आणि ते ओळखण्यासाठीसुद्धा खुप सोपे असते.

  • ग्रास यलो
  • फुलपाखरू म्ह्टले की डोळ्यासमोर जी पिवळी फुलपाखरे येतात ती ह्याच जातीची.

  • ग्रे पँन्सी
  • पांढरट, राखाडी रंगाचे हे फुलपाखरू आणि त्यांवर बारीक गोळ्यांची नक्षी हे याचे रंगविशेष.

  • ग्रेट ऑरेंज टीप
  • या फुलपाखराचे नाव आहे ग्रेट ऑरेंज टीप आणि जवळपास संपूर्ण भारतभर आपल्याला ते दिसू शकते.

  • चकचकीत अँगल्ड सनबिम
  • या फुलपाखराचा आकार लहान म्हणजे साधारणत: ३५ ते ४२ मि.मि. एवढा असतो.

  • चेस्टनट बॉब
  • हे अतिशय चिमुकले पण आकर्षक फुलपाखरू "हेस्पेरीडी" वर्गात किंवा सर्वसामान्य भाषेत "स्कीपर" या वर्गात येते.

  • जंबीर फुलपाखरू
  • जंबीर फुलपाखरू : लेपिडॉप्टेरा गणाच्या पॅपिलिओनिडी कुलातील ही सुंदर, चमकदार रंगाची फुलपाखरे होत.

  • टेल्ड जे
  • आपल्याकडे शहरांमध्ये, बागांमध्ये अगदी जंगलांमधेसुद्धा हे आकर्षक फुलपाखरू सहज दिसते.

  • नजाकतदार यामफ्लाय
  • नजाकतदार यामफ्लाय. पावसाळा म्हणजे कीटक, फुलपाखरे, पतंग बघण्याचा सर्वात उत्तम काळ. काही काही फुलपाखरांच्या, पतंगाच्या जाती या आपण फक्त याच काळात बघू शकतो.

  • फुलपाखरांचा व्हॅलेंटाईन डे
  • फुलपाखरे लहान, नाजूक आणि तशी अल्पायुषी असल्यामुळे त्यांना त्यांचा वंश पुढे वाढवण्यासाठी फार थोडा वेळ मिळतो.

  • फुलपाखरांची अंगत पंगत.....
  • मार्च / एप्रिलच्या महिन्यात थंडी गायब होते आणि अचानक उन्हाच्या झळा जाणवू लागतात.

  • फुलपाखरांचे स्थलांतर
  • स्थलांतर म्हटले की आपल्याला पक्षी स्थलांतर लगेचच आठवते.

  • फुलपाखराशी झटापट
  • सगळे कोळी मांसाहारी असतात आणि बऱ्याच प्रकारचे किटक हे त्यांचे मुख्य भक्ष्य असते.

  • फुलपाखरू
  • प्रतिवर्षी पावसाळ्याच्या सुमारास आपणास फुलझाडांच्या बागेत विविध रंगांची व चित्रविचित्र नक्षीने युक्त असलेल्या पंखांची फुलपाखरे या फुलावरून त्या फुलावर स्वच्छंदपणे उडताना आढळतात.

  • फुलपाखरे करतात बचावासाठी नक्‍कल
  • आसपासच्या परिस्थितीत मिसळून जातील असे रंग फुलपाखरांच्या अळ्या घेत असतात. काही कीटकांना वाळलेल्या काडीसारखे, तर काही अळ्यांना पक्ष्यांच्या विष्ठेसारखा रंग मिळालेला दिसतो.

  • बी हॉक मॉथ
  • आज जगात हॉक मॉथ या प्रकारच्या पतंगांच्या १२०० च्या आसपास जाती आढळतात.

  • ब्ल्यू बॉटल
  • स्वालोटेल गटातील ब्ल्यू बॉट्ल हे एक नितांत सुंदर फुलपाखरू. या फुलपाखराचा आकार मोठा म्हणजे साधारणत: ८० ते ९० मि.मि. एवढा असतो.

  • ब्ल्यू मॉरमॉन (Blue Mormon)
  • आपण सर्वसाधारणपणे मानतो की फुलपाखरे ही फुलामधील रस, मध पिऊन जगतात.

  • भगव्याची कमाल
  • फुलपाखरे जरी विविध रंगी असली तरी त्यातील स्कीपर हा वर्ग साधारणत: मातकट रंगाच्या फुलपाखरांचा आहे.

  • भडक बॅरोनेट
  • बॅरोनेट हे आपल्याकडे पावसाळ्यात आणि त्यानंतरच्या महिन्यात सहज दिसते.

  • मंकी पझल
  • हे एक विचित्र नाव असलेले पण अतिशय छान दिसणारे छोटेसे फुलपाखरू आहे.

    © C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
    English to Hindi Transliterate