অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

पर्यावरण यशोगाथा

पर्यावरण यशोगाथा

  • मनोगत निसर्गाचं...!
  • या पृथ्वीवरचा सगळ्यात बुद्धिवान, हुशार प्राणी म्हणून तुमच्याकडं पाहिलं जातं. मलाही तुमच्या बुद्धीचं, विद्वत्येचं आणि जाणतेपणाचं खूप कौतुक वाटतं.

  • आम्ही जंगलाचे राजे - लोकसहभागातून वनोपजाचे केले सुव्यवस्थापन
  • चंद्रपूर जिल्ह्यातल्या पाचगावच्या ग्रामसभेने वनहक्क मिळाल्यावर केलेल्या वनोपजांच्या केलेल्या नियोजनाची यशकथा

  • एकच लक्ष्य 50 कोटी वृक्ष!
  • वने ही पर्यावरण संतुलनासाठी आणि माणसाच्या विविध गरजांची पूर्तता करण्यासाठी महत्त्वाची आहेत.

  • एकी आणि निर्धार यातून गाव बनले जलस्वयंपूर्ण आणि पर्यावरण स्नेही वन्यमित्र
  • जलस्वराज्य आणि इतर वन्यप्राण्यांचा वाटा काढणारे राजस्थानातील स्वयंपूर्ण गावाची हि यशकथा.

  • जयपूर किल्ला आदर्श पाणी नियोजन
  • जयपूरच्या किल्ल्यावरील पाणीव्यवस्थापन आणि स्थापत्यशास्त्राचा अनोखा अनुभव येथे सांगितला आहे.

  • तलावामुळे मिटली रेतीची समस्या, फुलली शेती, आले पाणी
  • राजस्थानमधील निमी या गावाने तालाब बांधून आणलेल्या समृद्धीची ही यशकथा.

  • पक्ष्यांचे नंदनवन
  • औरंगाबाद येथील शासकीय तंत्रनिकेतनमधील कर्मचारी रमेश राऊत यांची यशकथा.

  • पाणी अडले, समृद्धी आली आणि स्थलांतर थांबले
  • पाण्याच्या स्वयंपूर्णतेतून परिसराला आदर्श ठरलेल्या गावाची हि कहाणी .

  • पाणीवाले बाबा राजेंद्रसिंह
  • राळेगण सिद्धीचा आदर्श घेऊन राजेद्रसिंह यांनी राजस्थानमधील २०० पेक्षा जास्त गावांचा पाण्याचा प्रश्न सोडवू शकले.

  • महोत्सव... विषमुक्त आंब्यांचा..!!
  • आत्मा आयोजित विषमुक्त आंब्यांचा महोत्सव.

  • वनराईसाठी सैनिकांचा इको टास्क फोर्स
  • वृक्ष लागवड कार्यक्रम मोहिमेचे, चळवळीचे महत्त्व या लेखातून अधोरेखित होते.

  • वनौषधी पिंपळीच्या उत्पादनातून एकरी सहा लाखाचे उत्पन्न
  • अमरावती जिल्ह्यातील दोन शेतकऱ्यांची यशोगाथा.

  • वृक्ष लागवड, संवर्धनात राज्यात मराठवाडा अग्रेसर
  • वृक्ष लागवड मोहीम कार्यशाळेत घेतलेला मराठवाड्यातील वृक्ष संवर्धन, लागवड व कामगिरीचा हा थोडक्यात आढावा.

  • स. प. महाविद्यालय परिसरातील हरितगृहवायूंचे उत्सर्जन
  • सर्व शैक्षणिक संस्थांकडून होणार्‍या हरितगृहवायू उत्सर्जनाचा एकत्रित विचार केला, तर एकूण कार्बन उत्सर्जनात या संस्थांचा सहभाग लक्षणीय असल्याचे स्पष्ट होते.

  • हरित महाराष्ट्रांच स्वप्न
  • वृक्ष लागवडीचा संकल्प.

    © C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
    English to Hindi Transliterate