অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

ग्रामीण नवसंशोधन

ग्रामीण नवसंशोधन

  • आपला सोलर कुकर स्वतःच बनवा
  • घराभोवती सहजगत्या उपलब्ध असलेल्या साध्या वस्तूंच्या मदतीने सोलर कुकर बनविता येतो. स्वहस्ते बनवलेल्या आपल्या सोलर कुकरमध्ये तुम्ही आगपेटीही न पेटवता चविष्ट जेवण बनवू शकता.

  • इको पेलेट मेकर मशीन - शेतीस पूरक जोड-धंदा..!
  • शेतात पिकणाऱ्या शेतमालाची विक्री झाल्या नंतर पुढील पेरणी करिता शेत रिकामे करणे आणि या प्रक्रियेतून निघणारा कचरा व टाकाऊ मालाची विल्हेवाट लावण्याचा प्रश्न नेहमीच शेतकरी बांधवासमोर उभा ठाकतो.

  • उंदीरवर्गीय प्राण्यांचा उपद्रव रोखण्यासाठी नवीन संशोधन
  • कर्नाटकच्या तुमकूर जिल्ह्यातले श्री. अरूण कुमार ह्यांनी उंदीरवर्गीय प्राण्यांचा उपद्रव रोखण्यासाठी एक पर्यावरणपूरक पिंजरा बनवला आहे.

  • ऊर्जाविरहित पाण्याचा पंप
  • कोणत्याही पारंपरिक व अपारंपरिक ऊर्जेशिवाय चालणारा हायड्रॅम वॉटर पंप ग्रामीण भागात विशेषत: जिथे पाणी लांबवरून आणावं लागतं अशा ठिकाणी देवदूत ठरू शकतो.

  • कमी खर्चिक अंडी जोपासना तंत्रज्ञान
  • हे मीठ लावून अंडी साठवून ठेवण्याचे साधे तंत्रज्ञान किफायती असून त्यासाठी लागणारे साहित्य स्वस्त आणि सहज उपलब्ध आहे.

  • काचेच्या घराने केले उष्ण तापमान कमी
  • अतिउष्ण किंवा वाळवंटी प्रदेशातही शेती हिरवीगार करणे शक्य होईल का? ग्लोबल वार्मिंगची समस्या काही प्रमाणात कमी करता येईल का?

  • गांधीजींचा उर्जा संदेश जपणारी उर्जा बाग
  • खेड्याकडे चला हा गांधीजींचा संदेश… पुण्यातील एका संशोधक इंजीनिअरने विज्ञान आणि सर्जनशिलता खेड्यासाठी वापरली… स्थानिक साधनांचा वापर करत चंद्रकांत पाठक यांनी शेतकर्‍यांसाठी साधी-सोपी उपकरणे बनवली

  • जैवइंधनासाठी उपयुक्त 'फिस्टुलिफेरा सोलारिस' शेवाळ
  • पाण्यात वेगाने वाढणाऱ्या 'फिस्टुलिफेरा सोलारिस' या शेवाळामध्ये चांगले जैवइंधन पीक बनण्याची क्षमता असल्याचे फ्रान्स व जपान येथील संशोधकांच्या गटाने केलेल्या संशोधनामध्ये दिसून आले आहे.

  • पुनः एकदा बायोगॅस
  • विदर्भातल्या अकोला जिल्ह्यातले चित्तलवाडी खेडे. चित्तलवाडीतल्या एका डेअरीचे (दुग्धशाळेचे) मालक विजय इंगळे ह्यांनी, गेल्या वर्षी, डेअरीमध्ये बायोगॅस संयंत्र बसवण्याचे ठरवले तेव्हा बहुसंख्य लोकांनी शंका व्यक्त केली.

  • मातीच्या भांड्यात स्पिरुलिना शैवालाची लागवड
  • स्पिरुलिना हे एक खाण्यायोग्य सूक्ष्म शैवाल आहे. ते बिनविषारी असते आणि त्यात भरपूर प्रथिने व जीवनसत्त्वे असतात. त्याचे वैद्यकीय मूल्य उच्च असते.

  • शिवाजीनगर (साक्री) येथील महत्त्वाकांक्षी सौर उर्जा प्रकल्प
  • आधुनिक मानवी जीवनात आज विजेला अनन्य साधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. प्रत्येक गोष्टीसाठी वीज आवश्यक आहे. आजपर्यंत प्रामुख्याने आपण पारंपरिक पद्धतीने औष्णिक तसेच जलविद्युत निर्मिती करत आलो आहोत.

  • शून्य ऊर्जा वापरणारा शीत-कक्ष
  • भाजीपाला इ. थंड स्थितीत साठवण्यासाठी शून्य ऊर्जा वापरणारा शीत-कक्ष म्हणजेच झीरो एनर्जी कूल चेंबर हा एक चांगला व कमी खर्चाचा पर्याय आहे.

  • शेतीसाठी सोलर उत्पादने
  • थ्री इन-वन सोलर एकात्मिक उपकरण, पीव्ही विनोवर कम ड्रायर, बागांसाठी पीव्ही जनरेटर, सोलर पीव्ही डस्टर, पीव्ही मोबाईल युनिट

  • सोलर कंडक्शन ड्रायर (सौरउर्जेवर भाजीपाला वाळवण्याचं उपकरण)
  • वैभवनं ग्रामीण भारताची गरज लक्षात घेऊन संशोधन केले. कारण वैभवने सोलर कंडक्शन ड्रायर म्हणजेच सौरउर्जेवर भाजीपाला वाळवण्याचं उपकरण तयार केले .

  • हे-बॉक्स (Hay Box)
  • हे-बॉक्स इंधन बचत करणारे तंत्रज्ञान तसेच कमी खर्चाचे एक साधन आहे.

    © C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
    English to Hindi Transliterate