Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/10/14 09:20:43.796398 GMT+0530
मुख्य / समाजकल्याण / अपंग कल्याण
शेअर करा

T3 2019/10/14 09:20:43.800748 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/10/14 09:20:43.825386 GMT+0530

अपंग कल्याण

महाराष्ट्र राज्य अपंग वित्त व विकास महामंडळ
दिनांक २७ मार्च २००२ रोजी महराष्ट्र राज्य अपंग व वित्त विकास महामंडळाची स्थापना झाली.
राज्य शासनाच्या योजना
वैयक्तिक थेट कर्ज योजना, मुदत कर्ज योजना (लहान व मध्यम व्यवसायासाठी)
केंद्र शासनाच्या योजना / राष्ट्रीय महामंडळाच्या योजना
महाराष्ट्र राज्य अपंग वित्त व विकास महामंडळ - केंद्र शासनाच्या योजना / राष्ट्रीय महामंडळाच्या योजना
योजना - अर्जदार लाभार्थींची अहर्ता
लाभार्थी किमान ४०% अपंगत्व असलेला असावा. लाभार्थी किमान १५ वर्षापासून महाराष्ट्राचा रहिवाशी असावा.
योजना - अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे
मूळ विहित नमुन्यांतील अर्ज पूर्णतया भरलेला असावा. १५ वर्षे महाराष्ट्रात वास्तव्य असल्याबाबतचा दाखला / डोमिसाईल सर्टिफिकेट
अपंग : कल्याण व शिक्षण
(शारीरिक किंवा मानसिक बिघाडामुळे सर्वसाधारण व्यक्तींप्रमाणे आपली दैनंदिन कामे करणे ज्यांना दुष्कर किंवा अशक्यप्राय आहे, अशा व्यक्तींना ‘अपंग व्यक्ती’ म्हणतात. मुख्यत: आनुवंशिक वारसा, अपघात किंवा रोग या तीन कारणांनी अपंगता निर्माण होऊ शकते.
ग्रहणांकित चांदणं : तुझे आहे तुजपाशी?
जन्मजात अपंगत्व आणि अपघाताने ओढवलेलं अपंगत्व स्वीकारताना त्यात फरक पडतो. विशेषतः आपल्या चुकीमुळे आपल्या मुलाला अपंगत्व आलं हे स्वीकारणं तर फारच जड जातं.
अपंग समावेशीत शिक्षण
अपंग व्यक्तींना मिळणारे लाभ व सवलती – अपंग समावेशित शिक्षण योजना या योजनेत सामील होणा-या आठ मुलांच्या एका गटातील प्रत्येक बालकासाठी (वय वर्षे १८ पर्यंत) खालालप्रमाणे लाभ व सवलती मिळतात.
अपंग व्यक्तींसाठी लाभदायक सुधारित एडीप योजना
भारत सरकारचे सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय, अपंग व्यक्ती सक्षमीकरण विभाग अपंग व्यक्तींच्या सामाजिक व आर्थिक पुनर्वसनासाठी विविध योजना राबविते.
अपंगांना मिळतेय कृत्रिम हाताचे बळ
रोटरी क्लब ऑफ पूना डाऊनटाऊन’च्या वतीने हाताने अपंग असलेल्या व्यक्तींना ‘एलएन-4’ हा अत्याधुनिक कृत्रिम हात मोफत स्वरूपात वितरीत केला जात आहे. ‘रोटरी क्लब’मार्फत भरविण्यात आलेल्या आतापर्यंतच्या चार शिबिरांतून या कृत्रिम हाताचा लाभ 165 जणांनी घेतला आहे.
नेवीगेशन

T5 2019/10/14 09:20:43.918909 GMT+0530

T24 2019/10/14 09:20:43.925115 GMT+0530
Back to top

T12019/10/14 09:20:43.748312 GMT+0530

T612019/10/14 09:20:43.765473 GMT+0530

T622019/10/14 09:20:43.782608 GMT+0530

T632019/10/14 09:20:43.782723 GMT+0530