অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

अपंग कल्याण

अपंग कल्याण

  • अडीच हजार दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय शिष्यवृत्ती
  • भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्रालयामार्फत शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. यापूर्वी दोन हजार जणांना याचा लाभ मिळत होता, तो आता अडीच हजार जणांना मिळणार आहे.

  • अपंग : कल्याण व शिक्षण
  • (शारीरिक किंवा मानसिक बिघाडामुळे सर्वसाधारण व्यक्तींप्रमाणे आपली दैनंदिन कामे करणे ज्यांना दुष्कर किंवा अशक्यप्राय आहे, अशा व्यक्तींना ‘अपंग व्यक्ती’ म्हणतात. मुख्यत: आनुवंशिक वारसा, अपघात किंवा रोग या तीन कारणांनी अपंगता निर्माण होऊ शकते.

  • अपंग विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती
  • केंद्रसरकारच्या सामाजिक न्याय मंत्रालयांतर्गत कार्यरत असणार्‍या राष्ट्रीय अपंग वित्तीय साहाय्यता संस्थेद्वारा खास अपंग विद्यार्थ्यांना देण्यात येणार्‍या विशेष शिष्यवृत्तींसाठी खाली नमूद केल्याप्रमाणे पात्रताधारक विद्यार्थी/उमेदवारांकडून अर्ज

  • अपंग व्यक्ती
  • अपंग व्यक्तींपैकी 75 टक्के ग्रामीण भागात राहतात. आतापर्यंत अशा व्यक्तींचे वैद्यकीय दृष्टीने पुनर्वसन करण्याचा विचार केला जात असे मात्र आता सामाजिक पुनर्वसनावर जास्त भर देण्‍यात येत आहे.

  • अपंग व्यक्तींसाठी लाभदायक सुधारित एडीप योजना
  • भारत सरकारचे सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय, अपंग व्यक्ती सक्षमीकरण विभाग अपंग व्यक्तींच्या सामाजिक व आर्थिक पुनर्वसनासाठी विविध योजना राबविते.

  • अपंग समावेशीत शिक्षण
  • अपंग व्यक्तींना मिळणारे लाभ व सवलती – अपंग समावेशित शिक्षण योजना या योजनेत सामील होणा-या आठ मुलांच्या एका गटातील प्रत्येक बालकासाठी (वय वर्षे १८ पर्यंत) खालालप्रमाणे लाभ व सवलती मिळतात.

  • अपंगांना मिळतेय कृत्रिम हाताचे बळ
  • रोटरी क्लब ऑफ पूना डाऊनटाऊन’च्या वतीने हाताने अपंग असलेल्या व्यक्तींना ‘एलएन-4’ हा अत्याधुनिक कृत्रिम हात मोफत स्वरूपात वितरीत केला जात आहे. ‘रोटरी क्लब’मार्फत भरविण्यात आलेल्या आतापर्यंतच्या चार शिबिरांतून या कृत्रिम हाताचा लाभ 165 जणांनी घेतला आहे.

  • अपंगांसाठी "सुगम्य भारत अभियान"
  • अपंग व्यक्तींना सार्वजनिक ठिकाणी अडथळा विरहीत वातावरण’ निर्मितीसाठी भारत सरकारच्या वतीने ‘सुगम्य भारत अभियान’ (अ‍ॅक्सेसीबल इंडिया कॅम्पेन) राबविण्यात येत आहे.

  • अपंगासाठीच्या योजना
  • समाजातील दृष्टीहीन, कर्णबधिर, अस्थिव्यंग, मनोविकलांग व कुष्ठरोगमुक्त अपंग व्यक्तींसाठीच्या योजनांची माहिती यामध्ये दिली आहे.

  • केंद्र शासनाच्या योजना / राष्ट्रीय महामंडळाच्या योजना
  • महाराष्ट्र राज्य अपंग वित्त व विकास महामंडळ - केंद्र शासनाच्या योजना / राष्ट्रीय महामंडळाच्या योजना

  • ग्रहणांकित चांदणं : तुझे आहे तुजपाशी?
  • जन्मजात अपंगत्व आणि अपघाताने ओढवलेलं अपंगत्व स्वीकारताना त्यात फरक पडतो. विशेषतः आपल्या चुकीमुळे आपल्या मुलाला अपंगत्व आलं हे स्वीकारणं तर फारच जड जातं.

  • महाराष्ट्र राज्य अपंग वित्त व विकास महामंडळ
  • दिनांक २७ मार्च २००२ रोजी महराष्ट्र राज्य अपंग व वित्त विकास महामंडळाची स्थापना झाली.

  • योजना - अर्जदार लाभार्थींची अहर्ता
  • लाभार्थी किमान ४०% अपंगत्व असलेला असावा. लाभार्थी किमान १५ वर्षापासून महाराष्ट्राचा रहिवाशी असावा.

  • योजना - अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे
  • मूळ विहित नमुन्यांतील अर्ज पूर्णतया भरलेला असावा. १५ वर्षे महाराष्ट्रात वास्तव्य असल्याबाबतचा दाखला / डोमिसाईल सर्टिफिकेट

  • राज्य शासनाच्या योजना
  • वैयक्तिक थेट कर्ज योजना, मुदत कर्ज योजना (लहान व मध्यम व्यवसायासाठी)

  • शासकीय संस्थांमधून अपंगांचे शिक्षण आणि प्रशिक्षण
  • शासकीय संस्थांमधून अपंगांचे शिक्षण आणि प्रशिक्षण

  • स्वयंसेवी संस्थामार्फत चालविण्यात येणाऱ्या विशेष शाळा / कार्यशाळांमधून अपंगांचे शिक्षण व प्रशिक्षण
  • स्वयंसेवी संस्थामार्फत चालविण्यात येणाऱ्या विशेष शाळा / कार्यशाळांमधून अपंगांचे शिक्षण व प्रशिक्षण

    © C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
    English to Hindi Transliterate