অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

वसंतराव नार्इक विकास महा. २

वसंतराव नार्इक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ

समाजातील दारिद्रय रेषेखाली जीवनमान जगणाया विमुक्त जाती व भटक्या जमातीच्या लोकांचा विकास करण्याच्या दॄष्टीने महाराष्ट्र शासनाने दिनांक 8 फेबु्रवारी, 1984 रोजी कंपनी कायदा, 1956 नुसार महामंडळाची स्थापना केलीे आहे.

विमुक्त जाती व भटक्या जमातीच्या समाजातील आर्थिक दॄष्टया दुर्बल घटकातील व्यक्तींना सवलतीच्या व्याज दराने अर्थसहाय्य देण्यात येऊन त्यांच्या आर्थिक , शैक्षणिक व सामाजिक उन्नतीकरीता महामंडळाची स्थापना करण्यात आलेली आहे.
विशेष मागास प्रावर्गातील जातींना कर्ज पुरवठा करण्याकरीता वसंतराव नार्इक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळास प्रााधिकॄत वाहीनी म्हणून शासनाने मान्यता दिली आहे.
वसंतराव नार्इक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ राष्ट्रीय मागासवर्ग वितीय व विकास महामंडळ, नवी दिल्ली यांची अधिकॄत वाहिनी म्हणून कार्यरत आहे.

 

स्त्रोत : http://www.vnvjntdc.com/marathi/eligibility.aspx

अंतिम सुधारित : 5/9/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate