Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/05/24 20:33:36.016501 GMT+0530
मुख्य / समाजकल्याण / आदिवासी कल्याण
शेअर करा

T3 2019/05/24 20:33:36.021375 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/05/24 20:33:36.053730 GMT+0530

आदिवासी कल्याण

आदिवासी विकास विभाग, मंत्रालय
१९८४ मध्ये स्वतंत्र आदिवासी विकास विभाग या नावाने मंत्रालय सुरु करण्यात आले.
आदिवासी उपयोजनेच्या अंमलबजावणीसाठी क्षेत्रविकासाची संकल्पना
आदिवासी उपयोजनेच्या अंमलबजावणीसाठी क्षेत्रविकासाची संकल्पना भारत सरकारने स्वीकारली.
जिल्हापातळीवरील यंत्रणा
१९७५-७६ साली सुरु झालेल्या आदिवासी उपयोजनेत राज्यातील अंमलबजावणी व योजनांमध्ये सुधारणा सुचवण्यासाठी श्री. द.म. सुकथनकर (राज्य नियोजन मंडळाचे सदस्य आणि माजी मुख्य सचिव) यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली.
महाराष्ट्र राज्य सहकारी विकास महामंडळ
महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ हे महाराष्ट्र राज्य सहकारी संस्था, अधिनियमान्वये १९७२ मध्ये स्थापन करण्यात आले आहे.
शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ
शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाची निर्मिती ही आदिवासींना बीज भांडवल व कर्जपुरवठा करण्यासाठी झाली आहे.
आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था
आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था १ मे १९६२ रोजी पुणे येथे केंद्र सरकार पुरस्कृत योजनेंतर्गत सुरु करण्यात आली.
आदिवासी सांस्कृतिक संग्रहालय
महाराष्ट्र शासनाने १९६५ साली आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थे अंतर्गत आदिवासी सांस्कृतिक संग्रहालय स्थापन केले.
माहितीचा आग्रह – पारदर्शकतेच्या दिशेने एक पूल
आपल्या भागातील आदिवासी उपयोजनेच्या अंमलबजावणीसंदर्भात स्थानिक प्रशासन यंत्रणेने स्वेच्छेने काही माहिती जाहीर करावी, असा आग्रह आपण धरला पाहिजे.
कोणत्या कार्यालयात कोणती माहिती स्वेच्छेने जाहीर करावी
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, जिल्हा परिषद- जिल्हाधिकारी कार्यालय, तालुका पंचायत समिती – तहसीलदार कार्यालय, ग्रामपंचायत
अस्तित्वात असलेल्या यंत्रणा कार्यरत करण्याविषयी
आज आदिवासी उपयोजनेवर देखरेख करण्यासाठी प्रकल्पाच्या स्तरावर देखरेख समित्या कागदोपत्री अस्तित्वात आहेत. या समित्या प्रत्यक्षात आणण्यासाठी मागणी करणे गरजेचे आहे.
नेवीगेशन

T5 2019/05/24 20:33:36.208696 GMT+0530

T24 2019/05/24 20:33:36.215877 GMT+0530
Back to top

T12019/05/24 20:33:35.818019 GMT+0530

T612019/05/24 20:33:35.922128 GMT+0530

T622019/05/24 20:33:36.002271 GMT+0530

T632019/05/24 20:33:36.002437 GMT+0530