Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/05/24 20:20:25.946207 GMT+0530
मुख्य / समाजकल्याण / आदिवासी कल्याण / वनबंधु कल्याण योजना
शेअर करा

T3 2019/05/24 20:20:25.950818 GMT+0530
Views
 • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/05/24 20:20:25.969921 GMT+0530

वनबंधु कल्याण योजना

भारत सरकारच्या आदिवासी कल्याण मंत्रालयाने आदिवासींच्या कल्याणासाठी “वनबंधू कल्याण योजना” (व्हीकेवाय) सुरु केली आहे

प्रस्तावना

भारत सरकारच्या आदिवासी कल्याण मंत्रालयाने आदिवासींच्या कल्याणासाठी “वनबंधू कल्याण योजना” (व्हीकेवाय)  सुरु केली आहे. व्हिकेवाय चे उद्दिष्ट आदिवासींच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक आणि परिणामकारक सक्षम वातावरण निर्मिती करणे तसेच  केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजना आणि कार्यक्रमांतर्गत वस्तू आणि सेवा योग्य यंत्रणेमार्फत एककेंद्राभिमुखता स्त्रोतामार्गे प्रत्यक्ष लक्ष गटापर्यंत लाभ पोहोचवने होय.

हे सर्व आदिवासी लोक आणि देशातील आदिवासी लोकसंख्या असलेला सर्व भागात समाविष्टीत आहे.

उद्दिष्टे

 • आदिवासी भागातील जीवनमान सुधारणे
 • शिक्षणाचा दर्जा सुधारणे
 • आदिवासी कुटुंबांसाठी गुणात्मक आणि टिकाऊ असा स्वयंरोजगार
 • पायाभूत सुविधा अंतर कमी करणे आणि गुणवत्तेवर लक्ष केंद्रित करणे
 • आदिवासी संस्कृती आणि परंपरा यांचे संरक्षण करणे

व्हिकेवाय चे घटक

 • गुणात्मक आणि शाश्वत रोजगार.
 • गुणवत्ता शिक्षण आणि उच्च शिक्षण.
 • आदिवासी भागात गतिशील आर्थिक विकास
 • सर्वांसाठी आरोग्य
 • सर्वांसाठी घर.
 • सर्वांच्या दारात सुरक्षित पिण्याचे पाणी
 • प्रदेश अनुकुल अशी जलसिंचन व्यवस्था
 • जवळच्या गावात / शहरात सर्व जोडून रस्ते.
 • सार्वभौम वीज उपलब्धता
 • नागरी विकास
 • मजबूत संस्थात्मक यंत्रणा
 • आदिवासिंचा सांस्कृतिक वारसा संवर्धन आणि प्रोत्साहन
 • आदिवासी भागात क्रीडा क्षेत्रात प्रोत्साहन

धोरणे

 • वस्तू आणि सेवा पुरविणाऱ्या संस्थांना पुरेसे प्रशासकीय, तांत्रिक, आर्थिक अधिकार देऊन संस्थांचे बळकटीकरण करणे  जसे मध्यवर्ती विभाग म्हणून आदिवासी विकास विभाग,. एकत्मिक आदिवासी विकास संस्था (ITDA), एकत्मित्क आदिवासी विकास प्रकल्प (ITDPs) आणि जिथे आवश्यक असेल तिथे नवीन संस्था निर्माण करणे
 • विविध घटकांतर्गत घेण्यात येत असलेले आणि विखुरलेली संसाधने आणि उपक्रम यांची एककेंद्राभिमुखता

किरकोळ वनोत्पादने

किरकोळ वनोत्पादने बर्याच वेळा मागणी आणि पुरवठा प्रक्रीये ऐवजी व्यापार्याद्वारे निर्धारित केले जाते.  योजना लागू करताना हे निश्तित केले पाहिजे कि आदिवासींना त्यांच्यामुळे थकबाकीपासून वंचित केले जात नाही ना. या योजनेद्वारे राज्यांमध्ये एमएफपीचे (किरकोळ वनोत्पादनाचे)  जास्तीतजास्त विक्री मूल्य सुरवातीपासूनच अवलंबले जात आहे.  राज्यातील वेगवेगळ्या बाजारपेठेत किरकोळ वन उत्पादनांची चालू भावांची माहिती देण्यासाठी एक वेब पोर्टल विकसित केले आहे.

अंतर्भूत उत्पादने

या कार्यक्रमात १२ लघू उत्पादनांचा समावेश आहे

 1. तेंदू पाने
 2. बांबू
 3. महुआचे  बीज
 4. साल पत्ता
 5. साल बीज
 6. लाख
 7. चिंरोजी
 8. जंगली मध
 9. मायरोबालन
 10. 10. चिंच
 11. 11. डिंक (डिंक क्रिया)
 12. 12. करंजी

हि योजना आदिवासी आणि इतर पारंपारिक वनवासिंसाठी त्यांच्या वनाधिकार अधिनियमाना,  पूर्व अस्तित्वात असलेल्या अधिकारांच्या तुलनेत अधिक पसंती देत आहे

स्त्रोत: वनबंधू कल्याण योजना (VKY)

2.83333333333
आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन
Related Languages

T5 2019/05/24 20:20:26.204360 GMT+0530

T24 2019/05/24 20:20:26.210738 GMT+0530
Back to top

T12019/05/24 20:20:25.888770 GMT+0530

T612019/05/24 20:20:25.907459 GMT+0530

T622019/05/24 20:20:25.936451 GMT+0530

T632019/05/24 20:20:25.937158 GMT+0530