Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/05/24 20:20:16.211138 GMT+0530
मुख्य / समाजकल्याण / आपत्ती व्यवस्थापन
शेअर करा

T3 2019/05/24 20:20:16.215346 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/05/24 20:20:16.257967 GMT+0530

आपत्ती व्यवस्थापन

या विभागात आपत्ती व्यवस्थापना संबधी विविध माहिती दिली आहे.

आपत्ती व्यवस्थापन - समुदाय
आपण वृत्तपत्रात नेहमी वाचतो. अतिवृष्टी झाली, पुर आला, विज पडली, भूकंप झाला त्यातून नुकसान झालं वगैरे.
आपत्ती व्यवस्थापन - शाळा
प्राथमिक शाळेतील मुलं (विषेशत: ५- १२ वयोगटातील) आपत्तीच्या काळात दुर्बल असतात.अशा वेळी त्यांच्याकडे सर्वात अगोदर लक्ष देणे गरजेचे आहे.
तात्काळ मदतीला 'स्वरक्षा'
रस्ते अपघातानंतर तत्काळ मदत न मिळाल्यानेही अनेकांचा जीव जात आहे. आता अपघातग्रस्तांना तत्काळ मदत मिळवी यासाठी महामार्ग पोलिसांनी पुढाकार घेऊन 'स्वरक्षा' नावाचे मोबाइल अप्लिकेशन तयार केले आहे.
आपत्ती व्यवस्थापन घडयाळ.
ऋतू निहाय प्रत्येक गाव व गटाची दिनचर्या, कामाचे स्वरूप वेगवेगळे असते. जसं महिला, पुरुष, वृद्ध, लहान मुले यांच्या झोपेतून उठण्याची वेळ वेगवेगळी असते. काही गावात महिला लवकर उठून आवरा-आवर करतात.
भूकंप
भूकवचाखाली असणाऱ्या द्रवरूपी पदार्थामुळे जमिनीस जे हादरे बसतात त्याला भूकंप म्हणतात. भूकंपामुळे जमिनीच्या पोटात असणारे विविध स्तर मागे – पुढे , खाली- वर सरकून जमिनीला भेगा पडल्यामुळे भूकंप होतो. भूगर्भाचा अभ्यास करणाऱ्या काही तज्ज्ञांच्या मते जगभरात दरवर्षी सुमारे ३० लाख भूकंप होतात.
आग
इंधन, प्राणवायू (ऑक्सीजन ) व उष्णता या तीन गोष्टीं एकत्र आल्याने आग निर्माण होते. या मध्ये एखादी गोष्ट नसली तरी आग निर्माण होऊ शकत नाही. आग लागणे ही एक प्रकारची आपत्तीच आहे. आग मानव निर्मित किंवा नैसर्गिक असू शकते.
पूर
अतिवृष्टीमुळे नदी- नाल्यांतील पाणी वाढून आसपासच्या परिसरात पसरण्याची परस्थिती म्हणजे थोडक्यात पूर होय.
आपत्ती सुरक्षितता व सावधानता
प्रशासनातर्फे विविध उपाययोजना राबविण्यात येत असल्यातरी आपत्तीतील विविध प्रकारची होणारी हानी कमी करण्यासाठी नागरिकांनीदेखील जागरूक राहणे गरजेचे आहे.
भूस्खलनाचे आपत्ती व्यवस्थापन
उत्तराखंडमध्ये 2013 व माळीणमध्ये 2014 मध्ये झालेल्या प्रचंड पावसामुळे, दरडी कोसळल्याने तसेच जमीन खचल्याने भाविक व नागरिकांसमोर मोठे संकट उभे राहिले होते. अचानक आलेल्या या आपत्तींमुळे भाविक व नागरिक गोंधळून जाणे स्वाभाविक आहे.
आपत्ती व्यवस्थापन कार्य पद्धती
पावसाळ्यात अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण होऊन परिस्थिती गंभीर होते. त्यापार्श्वभूमीवर प्रत्येक जिल्हास्तरावर आपत्ती व्यवस्थापनासाठी प्रमाणित कार्यपद्धतीचा अवलंब करण्यात येत आहे.
नेवीगेशन

T5 2019/05/24 20:20:16.414406 GMT+0530

T24 2019/05/24 20:20:16.420286 GMT+0530
Back to top

T12019/05/24 20:20:16.114090 GMT+0530

T612019/05/24 20:20:16.133004 GMT+0530

T622019/05/24 20:20:16.198515 GMT+0530

T632019/05/24 20:20:16.198664 GMT+0530