Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/10/14 09:25:55.063547 GMT+0530
मुख्य / समाजकल्याण / कायदेव्यवस्था
शेअर करा

T3 2019/10/14 09:25:55.068036 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/10/14 09:25:55.093989 GMT+0530

कायदेव्यवस्था

या विभागात विविध कायदे व कायदाव्यवस्थेशी संबंधित माहिती देण्यात आली आहे.

अंतराळ-कायदा
अंतराळातील दळणवळणासंबंधी कायदा.
अधिकार-विधेयक
मूलभूत अधिकार आश्वासित करणारे विधेयक.
अधिग्रहण
खाजगी मालकीची स्थावर संपत्ती मालकाचे उत्तराधिकार कायम ठेवून सार्वजनिक प्रयोजनासाठी शासन काही काळपर्यंत ताब्यात घेते, त्याला अधिग्रहण म्हणतात.
अधिपत्र
अधिपत्र म्हणजे लेखी अधिकार.
अधिवास
खुषीने नेहमी राहण्याचे व्यक्तीचे विशिष्ट ठिकाण.
अध्यादेश
सत्ताधिशांचे आज्ञापक हुकूम, त्याचप्रमाणे नागरशासनाने केलेले नियम, यांस काही पाश्चिमात्य राष्ट्रांत अध्यादेश म्हणून संबोधतात.
अपकृत्य
सुसंस्कृत समाजात प्रत्येकाने स्वत:चे स्वातंत्र्य उपभोगताना दुसऱ्‍याच्या स्वातंत्र्याचा विचार केला पाहिजे.
अपप्रेरक
एखादा गुन्हा करण्याकरिता जो साह्य, उत्तेजन किंवा प्रेरणा देतो, तो ‘अपप्रेरक’ होय.
अपहरण
बळजबरीने किंवा फसवून एखाद्यास स्थानांतरास प्रवृत्त करणे.
अपील
खालच्या न्यायालयाच्या निकालाविरुद्ध योग्य अशा वरच्या न्यायालयाकडे केलेला अर्ज.
नेवीगेशन

T5 2019/10/14 09:25:55.510287 GMT+0530

T24 2019/10/14 09:25:55.516733 GMT+0530
Back to top

T12019/10/14 09:25:54.948821 GMT+0530

T612019/10/14 09:25:54.966402 GMT+0530

T622019/10/14 09:25:55.049847 GMT+0530

T632019/10/14 09:25:55.049988 GMT+0530