Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/10/14 09:39:38.947944 GMT+0530
मुख्य / समाजकल्याण / जेष्ठ नागरिक कल्याण
शेअर करा

T3 2019/10/14 09:39:38.952545 GMT+0530

T4 2019/10/14 09:39:38.955328 GMT+0530

जेष्ठ नागरिक कल्याण

या विभागात जेष्ठ नागरिंकासाठीच्या योजना आणि कार्यक्रम दिले आहेत

वृध्दापकाळ आरोग्य शुश्रुषा
भारतात ६० वर्षावरील व्‍यक्‍तींची संख्‍या दिवसेंदिवस वाढत असून वृदपकाळ आरोग्‍य शुश्रुष कार्यक्रम राबविण्‍यात येत आहे.
निवृत्ती वेतनधारक योजना
देशातील पेन्शनर्स अर्थात निवृत्ती वेतनधारक यांच्या लाभासाठी केंद्र शासनाच्या पेंशन ॲण्ड पेंशनर्स वेल्फेअर या विभागाने सुरू केलेल्या काही योजना व उपक्रम यांची माहिती या लेखात दिली आहे
जीवन प्रमाण
निवृत्तीवेतन धारकांसाठी ‘हयातीचा डिजिटल दाखला’
वरिष्ठ नागरिक
भारतातील दोन-तृतियांश वृद्ध पुरूष तर 90-95 टक्‍के वृद्ध स्त्रिया अशिक्षित आहेत आणि एकट्याच राहणार्‍या वृद्ध स्त्रियांचे प्रमाण लक्षणीय आहे.
सर्वसमावेशक ज्येष्ठ नागरिक धोरण 2013
ज्येष्ठ नागरिकांच्या विविध सामाजिक, आर्थिक, आरोग्य, निवास व सुरक्षा विषयक समस्यांची सोडवणूक करणे अत्यंत आवश्यक आहे.
वृद्धांचे प्रश्न
वृद्धांचे प्रश्न : व्यक्तिच्या आयुष्यातील साधारणतः साठ ते पासष्ट वर्षे वयाचा व त्यापुढचा काळ हा वृद्धावस्था म्हणून गणला जातो [→वृद्धावस्था]. हिंदू धर्मातील पारंपरिक ⇨आश्रमव्यवस्थेनुसार व्यक्ती साधारणतः पन्नाशीनंतर वानप्रस्थाश्रमात प्रवेश करते, ही वृद्धावस्थेची सुरुवात होय. वृद्धांच्या अभ्यासाला ‘जेराँटॉलॉजी’ असे संबोधले जाते. वैद्यकीय अभ्यासाला ‘जेरिअॅट्रिक्स’ म्हटले जाते.
निवृत्ती वेतनधारकांच्या लाभासाठी ‘जीवन प्रमाण’ उपक्रम आणि ‘संकल्प योजना’
देशातील पेन्शनर्स अर्थात निवृत्ती वेतनधारक यांच्या लाभासाठी केंद्र शासनाच्या पेंशन ॲण्ड पेंशनर्स वेल्फेअर या विभागाने सुरू केलेल्या काही योजना व उपक्रम यांची माहिती या लेखात दिली आहे.
नेवीगेशन

T5 2019/10/14 09:39:39.196895 GMT+0530

T24 2019/10/14 09:39:39.203535 GMT+0530
Back to top

T12019/10/14 09:39:38.882934 GMT+0530

T612019/10/14 09:39:38.902184 GMT+0530

T622019/10/14 09:39:38.920055 GMT+0530

T632019/10/14 09:39:38.920183 GMT+0530