অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

लेखनकला व लिपींचे प्रकार

लेखनकला व लिपींचे प्रकार

  • अंक
  • संख्यादर्शक चिन्हांना किंवा अक्षरांना ‘अंक’ म्हणतात

  • अरबी लिपी
  • लॅटिन लिपीच्या म्हणजे रोमन लिपीच्या खालोखाल जास्तीत जास्त प्रसार झालेली लिपी म्हणजे अरबी लिपी होय

  • अ‍ॅरेमाइक लिपी
  • उत्तर सेमिटिक लिपीपासून निर्माण झालेल्या लिपींमध्ये अ‍ॅरेमाइक लिपी ही एक महत्त्वाची लिपी आहे.

  • इट्रुस्कन लिपि
  • प्राचीन संस्कृतींमध्ये इट्रुस्कन संस्कृती अतिशय महत्त्वाची होती.

  • इथिओपिक लिपि
  • इथिओपिक लिपीच्या उत्पत्तीसंबंधाने विद्वांनाची निरनिराळी मते आहेत.

  • कन्नड लिपी
  • कर्नाटक राज्यातील कन्नड भाषेच्या या लिपीत लिहिलेले लेख पाचव्या शतकापासून आढळतात.

  • कैथी लिपि
  • बंगाल-बिहारमध्ये कायस्थ (कायथ) लोक जलद गतीने लिहिण्यासाठी या लिपीचा उपयोग करीत

  • क्यूनिफॉर्म लिपि
  • क्यूनिफॉर्म लिपी (कील लिपी) जगातील सर्वांत प्राचीन लिपी म्हणून गणली जाते.

  • खरोष्ठी लिपि
  • खरोष्ठी लिपीचे नाव अन्वर्थक आहे.

  • गुजराती लिपी
  • गुजरात राज्यात गुजराती भाषा लिहिण्यासाठी या लिपीचा उपयोग करतात.

  • गुरुमुखी लिपि
  • आधुनिक भारतीय भाषांतील पंजाबी भाषेची ही लिपी आहे.

  • ग्रंथ लिपि
  • दक्षिण भारतातील एक प्राचीन लिपी.

  • ग्रीक लिपी
  • ग्रीक लोकांनी सेमाइट लोकांची लिपी आत्मसात केली

  • चित्रलिपि
  • चित्रलिपीची नेमकी व्याख्या करणे अवघड आहे.

  • चिनी लिपी
  • चिनी लिपी जगातील एकमेव प्रचलित चित्रलिपी आहे.

  • जपानी लिपी
  • सांस्कृतिक दृष्ट्या जपान चीनचीच एक वसाहत आहे.

  • तमिळ लिपि
  • तमिळनाडू राज्यातील लोक तमिळ भाषा लिहिण्यासाठी तमिळ लिपीचा उपयोग करतात

  • तिबेटी लिपि
  • तिबेटी भाषा लिहिण्यासाठी तिबेटी लिपीचा उपयोग केला जातो.

  • तुळु लिपि
  • एक दक्षिण भारतीय लिपी

  • नागरी लिपि
  • एक प्रसिद्ध भारतीय लिपी.

  • फिनिश भाषा
  • यूरोपातील रशियाच्या उत्तरेला आणि पूर्वेला बोलली जाणारी

  • बंगाली लिपी
  • बंगाली लिपी बंगाली भाषा लिहिण्यासाठी उपयोगात आणली जाते.

  • ब्यूलर, योहानगेओर्ख
  • प्राचीन भारतीय लिपींचे व भारतविद्येचे सर्वश्रेष्ठ जर्मन अभ्यासक आणि संशोधक

  • ब्राह्मी लिपि
  • भारतातील एक अत्यंत महत्त्वाची प्राचीन लिपी

  • भगवानलाल इंद्रजी
  • प्रख्यात भारतविद्याविशारद

  • भारतीय लिपि
  • माणसाच्या विचारांच्या देवणघेवाणीचे एक अत्यंत महत्त्वाचे माध्यम लिपी आहे

  • मराठी (नागरी) वर्णमाला
  • मराठी भाषा महाराष्ट्रात प्रचलित असल्यामुळे मराठी लेख सामान्यत: महाराष्ट्रात सापडतात.

  • मलयाळम्‌लिपि
  • पाश्वात्य भाषाविदांनी मलयाळम् भाषेचा द्राविडी गटात अंतर्भाव केला आहे

  • माया लिपि
  • कोलंबसने अमेरिका शोधून काढली; तत्पूर्वी तेथे माया नावाचे सुसंस्कृत लोक रहात होते. या लोकांची लिपी ती माया लिपीतील काही मूळ वर्ण आणि त्यांचे सदृश रोमन मराठी वर्ण माया लिपी.

  • मोडी लिपि
  • गेली सु. पाचशे वर्षे महाराष्ट्रात प्रचलित असलेली

    © C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
    English to Hindi Transliterate