Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/10/14 09:09:51.806208 GMT+0530
मुख्य / समाजकल्याण / मानववंश शास्त्र
शेअर करा

T3 2019/10/14 09:09:51.810555 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/10/14 09:09:51.835827 GMT+0530

मानववंश शास्त्र

या विभागात मानववंश शास्त्राविषयी माहिती देण्यात आली आहे.

अफ्रिडी
पाकिस्तानमधील एक पठाण जमात.
अपातानी
एक भारतीय आदिवासी जमात. अरुणाचलमध्ये सुबनसिरी विभागात समुद्रसपाटीपासून १५२ मी. उंचीवर असलेल्या खोऱ्‍यात ह्या जमातीचे लोक राहतात.
अंगामी नागा
भारतातील नागा जमातींपैकी एक प्रमुख जमात.
अका
भारतातील अरूणाचल प्रदेशातील कामेंग विभागाच्या दक्षिणेस रहात असलेली पहाडी जमात.
अझांडे
मध्य आफ्रिकेतील सूदानी भाषा बोलणाऱ्‍यांपैकी प्रख्यात निग्रोवंशीय जमात.
अडियन
भारतीय केरळ व कर्नाटक राज्यांत रहात असलेली एक जमात.
अनंतकृष्ण अय्यर
एक प्रसिद्ध मानवशास्त्रज्ञ.
अबोध मन
अबोध मन म्हणजे व्यक्तीच्या जाणिवेच्या कक्षेबाहेरील मनोव्यापाराचा स्तर.
अबोर
एक भारतीय आदिवासी जमात.
अमेरिकन इंडियन १
उत्तर व दक्षिण अमेरिकेतील मूळच्या रहिवाशांना ‘अमेरिकन इंडियन’ म्हणतात.
नेवीगेशन

T5 2019/10/14 09:09:52.272195 GMT+0530

T24 2019/10/14 09:09:52.278571 GMT+0530
Back to top

T12019/10/14 09:09:51.691424 GMT+0530

T612019/10/14 09:09:51.708604 GMT+0530

T622019/10/14 09:09:51.793248 GMT+0530

T632019/10/14 09:09:51.793389 GMT+0530