Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/05/20 22:34:22.610256 GMT+0530
मुख्य / समाजकल्याण / समाजकल्याण संबधित काही माहितीपट (फिल्म्स)
शेअर करा

T3 2019/05/20 22:34:22.614772 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/05/20 22:34:22.639717 GMT+0530

समाजकल्याण संबधित काही माहितीपट (फिल्म्स)

या विभागात गावाचा तसेच लोकांचा विकास होण्यासंबंधीत काही माहितीपट (फिल्म्स) दिल्या आहेत.

स्वराज्याच्या वाटेवर
बॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्ट (बॉटर) निर्मित माहितीपट
लेक माझी अभियान
जिल्ह्यातील मुलींचा घटता जन्मदर चिंतनीय ठरल्याने बुलढाणा सिटीझन फोरमने लेक माझी अभियान राबविण्यास सुरुवात केली.
समृद्धीच्या वाटेवर
समृद्धीच्या वाटेवर” या माहितीपटात हिवरे आणि चिमठावळ या दोन गावात वॉटर संस्थेने पाणलोटक्षेत्र विकासाची कामे राबविल्यानंतर गावकर्यांच्या राहणीमानात झालेल्या बदलाची माहिती दिली आहे.
मोहाणे
मोहाणे हे आदिवासी लोकवस्तीचे गाव ..
जांभोरे
जांभोरे हे आदिवासी लोकवस्तीचे धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात वसलेले एक छोटेसे खेडेगाव .
डमाळवाडी
डमाळवाडी आणि वाझर हि महाराष्ट्रातील दुष्काळी परिसरातील गावे
वैजू बाभूळगाव
सर्वांगीण पाणलोट क्षेत्र विकासामुळे गावाचा चेहरामोहराच पालटतो .नैसर्गिक साधन संपत्तीची पुनर्निर्मिती करण्याबरोबरच पाणलोट क्षेत्रातील ग्रामस्थांना एकत्र करून त्यांच्यात चेतना निर्माण होते .
चालूया स्वावलंबनाच्या वाटेवर
गरिबी ,दुष्काळ,कर्ज,स्थलांतर –आपल्या देशाच्या सगळ्या गावांची हीच कहाणी आहे. जेव्हा महिला ह्या परिस्थितीला बदलायचं ठरवतात तेव्हा काय घडू शकत ते हि फिल्म दाखवते.ह्याची सुरुवात होते जेव्हा गावातल्या महिला एक छोटा निर्णय घेतात .- घराबाहेर निघायचा आणि स्वयंसाहाय्य गट बनवायचा.
‘कोमल’ – बाल लैंगिक अत्याचारावर आधारित चित्रफित
चाइल्ड लाईन यांनी बाल लैंगिक अत्याचारावर आधारित हि एक अॅनिममेटेड चित्रफित बनविली आहे.
सायबर क्राईम आणि महिलांची सुरक्षा'
सायबर गुन्हे, आपली सुरक्षितता आणि विशेष करून महिलांची सुरक्षितता या विषयी दूरदर्शन सह्याद्री निर्मित हा माहितीपट आहे.
नेवीगेशन

T5 2019/05/20 22:34:22.827971 GMT+0530

T24 2019/05/20 22:34:22.835630 GMT+0530
Back to top

T12019/05/20 22:34:22.524287 GMT+0530

T612019/05/20 22:34:22.542114 GMT+0530

T622019/05/20 22:34:22.596375 GMT+0530

T632019/05/20 22:34:22.596539 GMT+0530