অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

डमाळवाडी

डमाळवाडी

डमाळवाडी आणि वाझर हि महाराष्ट्रातील दुष्काळी परिसरातील गावे .

या दोन्ही गावातील लोकांना शुद्ध पिण्याचे पाणी मिळत नव्हत. या गावांमधील महिला एकत्र आल्या व गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविला .वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्ट या संस्थेने या गावांमध्ये शुद्ध पिण्याच्या पाण्याचा प्रकल्प राबविला .ह्या प्रकल्पाची आखणी – अंमलबजावणी हि त्या गावांतील संयुक्त महिला समितीने केली. महिलांच्या एकीमुळे शुद्ध पिण्याच्या पाण्याचा प्रकल्प यशस्वी झालेल्या गावांची कहाणी ....


डमाळवाडी आणि वाझर - वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्ट या संस्थेने या गावांमध्ये शुद्ध पिण्याच्या पाण्याचा प्रकल्प राबविला याविषयीची फिल्म

स्त्रोत - वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्ट

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate