Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/10/14 07:22:6.630511 GMT+0530
मुख्य / समाजकल्याण / सामाजिक जागृती / ग्रामसभेची कार्यक्रम पत्रिका
शेअर करा

T3 2019/10/14 07:22:6.635263 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/10/14 07:22:6.660866 GMT+0530

ग्रामसभेची कार्यक्रम पत्रिका

आर्थिक वर्षातील पहिल्या ग्रामसभेमध्ये ज्याप्रमाणे मागील वर्षाचा आर्थिक अहवाल व लेखा परीक्षण अहवाल ठेवणे आवश्यक आहे.

आर्थिक वर्षातील पहिल्या ग्रामसभेमध्ये ज्याप्रमाणे मागील वर्षाचा आर्थिक अहवाल व लेखा परीक्षण अहवाल ठेवणे आवश्यक आहे.

त्याच प्रमाणे ऑक्टोबर / नोव्हेंबर महिन्यामध्ये होणाऱ्या ग्रामसभेमध्ये पुढील वर्षाचे अंदाजपत्रक सादर करणे आवश्यक आहे. त्यामुळे या ग्रामसभेत अंदाजपत्रकाची ग्रामसभा असेही म्हणतात.

प्रत्येक ग्रामपंचायतीला पुढील वर्षाचे त्यांचे अंदाजपत्रक ३१ डिसेंबरपूर्वी ग्रामपंचायतीला सादर करणे बंधनकारक आहे.

त्यामुळे या महिन्यातील ग्रामसभेमध्ये पंचायतीने तयार केलेले अंदाजपत्रक ग्रामसभेपुढे ठेवून ग्रामसभेच्या काही सूचना असतील तर त्या सूचना विचारात घेऊन त्याप्रमाणे अंदाजपत्रकाला मंजूरी घेऊन ते ३१ डिसेंबर पूर्वी पंचायत समितीला सादर करावे लागते.

 

संदर्भ : लोकशाहीचे बलस्थान व गावाचे व्यासपीठ : ग्रामसभा

वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्ट, पुणे

3.04597701149
PRADIP PATIL Nov 18, 2016 12:28 PM

माझे गांव १५० वर्षा पासून अतिक्रमण असून त्यात इंद्रागांधी योजने अंतर्गत ५२ घरे टाकण्यात आले असून १५० घरे अतिक्रमण मधे राहत आहे
आता प्रधान मंत्री योजने अंतर्गत ९२ घरे आले असून ग्राम पंचायत म्हणत आहे की जागा नावावर पाहिजे नाहीतर लाभ घेता येणार नहीं कही पर्याय असेल तर कळवा

रविंद्र नवनाथ सोनवणे Oct 08, 2015 11:41 AM

जर अंदाज पत्रक सभेत मांडला गेला नसेलतर? व फक्त ग्रामसेवक व सरपंच दोगेच संगनमत करून सभेत इतर चर्चा करून टाळाटाळ करत असतील तर? कोठे व कसे तक्रार करायचे कृपया मार्गदर्शन करावे

सचिन माळी Jan 20, 2015 09:10 PM

अशी विशेष ग्रामसभा झाली नाही तर ग्रामपंचायत कमिटी बरखास्त होऊ शकते का?

आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन

T5 2019/10/14 07:22:6.993795 GMT+0530

T24 2019/10/14 07:22:7.000155 GMT+0530
Back to top

T12019/10/14 07:22:6.528644 GMT+0530

T612019/10/14 07:22:6.546805 GMT+0530

T622019/10/14 07:22:6.620133 GMT+0530

T632019/10/14 07:22:6.621009 GMT+0530