Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/05/20 21:56:15.654392 GMT+0530
मुख्य / समाजकल्याण / सामाजिक जागृती / ग्रामसभेत कसे बोलावे ?
शेअर करा

T3 2019/05/20 21:56:15.658991 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/05/20 21:56:15.682724 GMT+0530

ग्रामसभेत कसे बोलावे ?

ग्रामसभेमध्ये सभासदांना बोलण्याचा अधिकार आहे.

ग्रामसभेमध्ये सभासदांना बोलण्याचा अधिकार आहे. तसेच पंचायत समिती व जिल्हा परिषद यांनी नियुक्त केलेले अधिकारी ग्रामसभेमध्ये बोलू शकतात. सदस्यांनी व अधिकाऱ्यांनी ग्रामसभेच्या अध्यक्षाची परवानगी घेऊन बोलावे. तसेच उभे राहून अध्यक्षांना अध्यक्ष महाराज असे संबोधून त्यांचेकडे पाहून बोलावे. अध्यक्षांनी सुद्धा माहिती विचारणाऱ्याकडे पाहून बोलावे.

संदर्भ : लोकशाहीचे बलस्थान व गावाचे व्यासपीठ : ग्रामसभा

वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्ट, पुणे

3.00961538462
संजय चतरू कालवाघे बुलडाणा, महाराट Mar 16, 2019 10:33 PM

उपसरपंच राजीनामा सरपंचकडे दिला आता उपसरपंच निवडणूकित सरपंचाना दोन मतांचा अधिकार आहे का?सरपंच जनतेतून निवडून आलेला नाही

Sanket velkar Oct 20, 2017 04:20 PM

महोदय,
मी सिंधुदुर्गचा रहिवासी असुन जिल्हातील तत्कालीन ग्रा.पं मध्ये माझे भाऊ यांनी बनावट कागदपत्राद्वारे माझ्या वैयक्तिक मालकीच्या घराचा काही भाग आपल्या नावे करण्यासाठी अर्ज दाखल केला होता त्याला मी हरकत घेतल्याने हा फेरफार नामंजुर करण्यात आला तदनंतर ग्रा. पं सदस्य व माझे भाऊ यांनी संगणमताने पुन्हा ठराव दाखल करुन मंजुर केलेला आहे पण या ठरावाला कोणाचेही अनुमोदन नाही फक्त ठराव मंजुरची नोंद करण्यात आली.ग्रां पं चे नगरपंचायतमध्ये रुपांतर झाल्यामुळे मुख्याधिकारी कार्यवाहीस नकार दर्शवतात(उपमुख्यकार्यकारी अधिकारी ग्रा.पं विभाग जिं.प यांनी कार्यवाही संबंधी कळविले आहे) यासंबंधी कोठे तक्रार करावी.

sudhir kumar kamble Jan 27, 2017 10:01 AM

सर .. मी खंडेराजुरी तालुका मिरज जी . सांगली येते राहतो मी २०११ ला नवीन नळ कनेकशन घेतले होते व त्यासाठी ९०० रुपय भरून घेतले होते . व त्याची पावती मला दिली होतो . परंतु मी २०१७ ग्रामपंचायत मध्ये चौकशी केली असता त्या नळ कनेकशन ची नोंद नाही . मला पावती खोटी दिली आहे . व मला ग्रामसेवक दाब देत आहे नवीन कनेकशन घ्या नाहीतर कार्यवाही करिन ..

sudhir kumar kamble Jan 27, 2017 09:56 AM

सर .. मी खंडेराजुरी तालुका मिरज जी . सांगली येते राहतो मी २०११ ला नवीन नळ कनेकशन घेतले होते व त्यासाठी ९०० रुपय भरून घेतले होते . व त्याची पावती मला दिली होतो . परंतु मी २०१७ ग्रामपंचायत मध्ये चौकशी केली असता त्या नळ कनेकशन ची नोंद नाही . मला पावती खोटी दिली आहे . व मला ग्रामसेवक दाब देत आहे नवीन कनेकशन घ्या नाहीतर कार्यवाही करिन ..सर कृपया करून कळवा..

sudhir kumar kamble Jan 27, 2017 09:56 AM

सर .. मी खंडेराजुरी तालुका मिरज जी . सांगली येते राहतो मी २०११ ला नवीन नळ कनेकशन घेतले होते व त्यासाठी ९०० रुपय भरून घेतले होते . व त्याची पावती मला दिली होतो . परंतु मी २०१७ ग्रामपंचायत मध्ये चौकशी केली असता त्या नळ कनेकशन ची नोंद नाही . मला पावती खोटी दिली आहे . व मला ग्रामसेवक दाब देत आहे नवीन कनेकशन घ्या नाहीतर कार्यवाही करिन ..

आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन

T5 2019/05/20 21:56:15.982146 GMT+0530

T24 2019/05/20 21:56:15.987971 GMT+0530
Back to top

T12019/05/20 21:56:15.577671 GMT+0530

T612019/05/20 21:56:15.594536 GMT+0530

T622019/05/20 21:56:15.644487 GMT+0530

T632019/05/20 21:56:15.645205 GMT+0530