Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/05/24 20:17:24.333584 GMT+0530
मुख्य / समाजकल्याण / सामाजिक जागृती / जन्म-मृत्युची माहिती कोठे दयावी?
शेअर करा

T3 2019/05/24 20:17:24.338425 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/05/24 20:17:24.381135 GMT+0530

जन्म-मृत्युची माहिती कोठे दयावी?

ग्रामीण/शहरी भागातील नागरिकांनी जन्म-मृत्युची घटना घडल्यानंतर संबंधित ग्रामपंचायत, नगरपालिका, कॅन्टोमेंट बोर्ड/महानगरपालिका इ. ठिकाणी जन्म-मृत्युची माहिती घटना घडल्यापासून २१ दिवसांच्या आत दिली पाहिजे.

ग्रामीण/शहरी भागातील नागरिकांनी जन्म-मृत्युची घटना घडल्यानंतर संबंधित ग्रामपंचायत, नगरपालिका, कॅन्टोमेंट बोर्ड/महानगरपालिका इ. ठिकाणी जन्म-मृत्युची माहिती घटना घडल्यापासून २१ दिवसांच्या आत दिली पाहिजे.

वरील मुदतीच्या आत जन्म-मृत्युची नोंद व माहिती वेळेवर देणे कायद्याने सक्तीचे आहे. वरील मुदतीत नोंद करून लगेच दाखला मागितल्यास तो मोफत मिळतो.

वरील मुदतीत नोंद केली परंतु दाखला घेतला नसल्यास तो मिळविण्याकरता शासनाच्या नियमाप्रमाणे पैसे पडतात. जन्म अथवा मृत्यूचा दाखला नियमाप्रमाणे पैसे भरून पोस्टाने मागविता येतो.

जन्म मृत्युची नोंद मुदतीत न केल्यास विलंब शुल्क पडते. म्हणूनच जन्ममृत्यूची नोंदणी अत्यंत महत्त्वाची आहे.

 

स्त्रोत : जन्म मृत्यू नोंदणी माहिती व शिक्षण मार्गदर्शक पुस्तिका वॉटरशेड ऑगनायझेशन ट्रस्ट

3.09302325581
फैयाज बागवान Oct 31, 2017 09:27 AM

जन्म दाखल्यात बाळाचे नाव सोडून आई किंवा वडिलांचे नाव दुरुस्त होऊ शकते का
कृपया मला कळावे
09*****555

अमोल Oct 18, 2017 09:18 PM

सर आम्ही 6 वर्ष झाले मुलाच्या जन्माची नोंद केली नाही मग जन्म दाखला कसा मिळणार

संतोष कौदरे Jul 10, 2017 03:22 PM

मला माझ्या मूलाचे नाव बदलून घेणे आहे व आडनाव दुरुस्ती करायची आहे

विशाल जयवंत धेंडे Jun 27, 2017 11:00 AM

माझ्या आईचा जन्म अंदाजे १९४० ते १९५० दरम्यानचा मंगळवार पेठ, सातारा,महाराष्ट्र इथला आहे.आई मयत आहे.आई अशिक्षीत असल्यामुळे नक्की जन्मसाल समजले नाही.तर आईच्या जन्माची नोंद झाली असेल काय ? झाली असेल तर तो दाखला कोणत्या कार्यालयात मिळेल ? माझ्या माहिती प्रमाणे १९६९ पुर्वी जन्ममृत्यू नोंद तलाठी कार्यालयात होत होती.मग १९४०-५० दरम्यानची जन्माची नोंद तलाठी कार्यालयात मिळेल कि सातारा नगर परिषद मधे मिळेल कि आणखी कोठे मिळेल ? जर जन्मनोंद मिळाली नाही तर वारस नोंदी साठी आणखी दुसरा काय मार्ग असेल ? कृपया सविस्तर माहिती देण्याचे सहकार्य करावे हि विनंती.

दिपक May 15, 2017 12:25 PM

Harvleya vyakti che mrutu dakhale kasa milto
Margdarshan karave please

आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन

T5 2019/05/24 20:17:24.713617 GMT+0530

T24 2019/05/24 20:17:24.719727 GMT+0530
Back to top

T12019/05/24 20:17:24.232330 GMT+0530

T612019/05/24 20:17:24.264459 GMT+0530

T622019/05/24 20:17:24.319580 GMT+0530

T632019/05/24 20:17:24.320400 GMT+0530