Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/10/14 07:28:35.754458 GMT+0530
मुख्य / समाजकल्याण / सामाजिक जागृती / पंचायत समितीचे अंदाजपत्रक व उत्पन्नाची साधने
शेअर करा

T3 2019/10/14 07:28:35.759384 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/10/14 07:28:35.787999 GMT+0530

पंचायत समितीचे अंदाजपत्रक व उत्पन्नाची साधने

पंचायत समितीला आपले अंदाजपत्रक पूर्व मंजुरीसाठी जिल्हा परिषदेकडे पाठवायचे असते. त्यामुळे वेळापत्रकानुसार ते पंचायत समितीला मंजूर करावे लागते.

पंचायत समितीला आपले अंदाजपत्रक पूर्व मंजुरीसाठी जिल्हा परिषदेकडे पाठवायचे असते. त्यामुळे वेळापत्रकानुसार ते पंचायत समितीला मंजूर करावे लागते. पंचायत समितीचे अंदाजपत्रक जिल्हा परिषदेच्या अंदाजपत्रकात समाविष्ट केले जाते. पंचायत समितीने प्रत्येक वर्षी प्रशासकीय अहवाल तयार केला पाहिजे . त्यात लेखा तपासणीचा अहवाल व त्यावर केलेला खुलासा असला पाहिजे.

पंचायत समितीला उत्पन्नाची साधने कमी आहेत. जमीन महसूल उपकरात पंचायत समितीला हिस्सा मिळतो. जिल्हा परिषदेला १८० पैशांपर्यंत वाढीव उपकर बसविण्याचा अधिकार असून त्यांच्या निव्वळ उत्पन्नाची ५० टक्के रक्कम पंचायत समितीला मिळते. पंचायत समितीला उपकरात वाढ सुचविण्याचा अधिकार असून तसे केल्यास पूर्ण वाढीव रक्कम पंचायत समितीला मिळते. पंचायत समितीला गट अनुदान म्हणून शासनाला अनुदान देता येते. पंचायत समितीला अल्पबचत वसुलीमध्ये प्रोत्साहन म्हणून वाटा मिळतो.

 

स्त्रोत - जिल्हा परिषद व पंचायत समिती (वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्ट )

3.0
आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन

T5 2019/10/14 07:28:36.079608 GMT+0530

T24 2019/10/14 07:28:36.086382 GMT+0530
Back to top

T12019/10/14 07:28:35.670136 GMT+0530

T612019/10/14 07:28:35.690669 GMT+0530

T622019/10/14 07:28:35.743624 GMT+0530

T632019/10/14 07:28:35.744565 GMT+0530