Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/10/14 06:16:56.375810 GMT+0530
मुख्य / समाजकल्याण / सामाजिक जागृती
शेअर करा

T3 2019/10/14 06:16:56.380154 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/10/14 06:16:56.426780 GMT+0530

सामाजिक जागृती

या विभागात सामाजातील अनिष्ट परंपरा व गोष्टीं बद्दल माहिती देण्यात आली आहे. सामाजिक जागृतीसाठी यात विपुल प्रमाणत माहिती देण्यात आली आहे.

मानवीय दलाली
अनैतिक दलाली (निवारण) कायदा १९५६ (आय.टी.पी.ए) या आजच्या कायद्या प्रमाणे, जर एखाद्या व्यक्तिचे व्यावसायिक शोषण होत असेल तर तो अपराध आहे.
लोकसंख्या वाढीचे परिणाम
लोकसंख्या वाढीमुळे येणाऱ्या अडचणी व परिणाम अन्नधान्याचा तुटवडा, अपुरा निवारा, दळणवळण, शैक्षणिक, आरोग्य सुविधा यांचा अभाव.
लोकसंख्या विषयक धोरण
लोकसंख्या विषयक धोरणामध्ये खालील बाबींचा प्रामुख्याने समावेश केला आहे. मुलामुलींच्या विवाहाचे वय वाढविणे, दोन मुलांमधील अंतर, इ.
राज्यातील स्त्री-पुरुष प्रमाण
स्त्री-पुरुष प्रमाण म्हणजे दर हजारी पुरुषामागे स्त्रियांचे प्रमाण. मुळातच स्त्रियांचे प्रमाण पुरुषांपेक्षा जास्त असते.
लोकशाही आणि मतदानाचा हक्क
भारत निवडणूक आयोगाची स्था‍पना 25 जानेवारी 1950 रोजी झाल्याने हा दिवस देशभर राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा केला जात आहे.
मतदान : राष्ट्रीय कर्तव्य
देशाचा नागरिक म्हणून प्रत्येकाने आपला मतदानाचा हक्क प्राथम्याने बजावणे नितांत गरजेचे आहे.
सामाजिक न्याय विभाग
मागासवर्गींयांचा सर्वांगिण विकास हा केंद्रबिंदू समजून महाराष्ट्र शासनाचा सामाजिक न्याय विभाग कार्यरत आहे.
जन्म नोंदणीचे महत्त्व व फायदे
जन्म नोंदणीचे महत्त्व व फायदे
मृत्यू नोंदणीचे महत्त्व व फायदे
मृत्यू नोंदणीचे महत्त्व व फायदे
जन्म-मृत्युची माहिती कोठे दयावी?
ग्रामीण/शहरी भागातील नागरिकांनी जन्म-मृत्युची घटना घडल्यानंतर संबंधित ग्रामपंचायत, नगरपालिका, कॅन्टोमेंट बोर्ड/महानगरपालिका इ. ठिकाणी जन्म-मृत्युची माहिती घटना घडल्यापासून २१ दिवसांच्या आत दिली पाहिजे.
नेवीगेशन

T5 2019/10/14 06:16:56.647667 GMT+0530

T24 2019/10/14 06:16:56.653895 GMT+0530
Back to top

T12019/10/14 06:16:56.288504 GMT+0530

T612019/10/14 06:16:56.318497 GMT+0530

T622019/10/14 06:16:56.363066 GMT+0530

T632019/10/14 06:16:56.363185 GMT+0530