Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/05/24 21:02:32.120391 GMT+0530
मुख्य / समाजकल्याण / योजना व इतर कार्यक्रम
शेअर करा

T3 2019/05/24 21:02:32.129143 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/05/24 21:02:32.174679 GMT+0530

योजना व इतर कार्यक्रम

या विभागात भारत सरकारच्या विविध योजना व इतर कार्यक्रमांची माहिती देण्यात आली आहे.

ग्रामीण विकासाच्या योजना आणि कार्यक्रम
या विभागात ग्राम विकासासाठीच्या विविध योजनांची माहिती तसेच रोजगार हमी कार्यक्रमाची माहिती दिली आहे
विविध विभागामार्फत दिले जाणारे पुरस्कार
या विभागात विविध पुरस्कारांची माहिती दिली आहे
संजय गांधी निराधार योजना
राज्यातील निराधार, वृद्ध व्यक्ती. अंध, अपंग, शारीरिक, मानसिक आजाराने रोगग्रस्त व्यक्ती, विधवा, अत्याचारित महिला, वेश्या व्यवसायातून मुक्त केलेल्या महिला, घटस्फोटीत महिलांना अर्थसहाय्य देण्याच्या मूळ हेतूने संजय गांधी निराधार अनुदान योजना १९८० पासून राबविण्यात येत आहे.
समाजकल्याण विभाग - योजना
राज्यतील दुर्बल घटकांची विशेष काळजी पुर्वक शैक्षणिक व आर्थिक हित संवर्धन करण्यासाठी तसेच सामाजिक अन्याय यापासून त्याचे संरक्षण करण्याच्या उदात्त हेतूने महाराष्ट्र शासनाने समाज कल्याण विभागाची निर्मिती केली.
समाजकल्याण विभाग - योजना1
वैयक्तीक लाभाच्या सर्व योजनांकरीता खालील निकष सारखे असुन त्याव्यतीरिक्त आवश्यक अटी रकाना क्र.३ मध्ये नमुद आहेत.
सामुहिक योजना
समाज कल्‍याण विभाग - सामुहिक योजना
शासकीय योजना
समाज कल्याण विभाग शासकीय योजना
वैयक्तिक लाभाच्या योजना - फरक
राज्य रोहयो अंतर्गत वैयक्तिक लाभाच्या योजना व महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत वैयक्तिक लाभाच्या योजना - फरक
युवा विकास निधी
भारतात एकूण लोकसंख्येच्या तुलनेत 40 टक्के लोकसंख्या युवकांची आहे. युवकामधील ऊर्जेचा विधायक उपक्रमांसाठी उपयोग करून घेतल्यास त्यातून सक्षम समाजाची संकल्पना अस्तित्वात आणता येणे शक्य आहे.
राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा
केंद्र शासनाने राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा संमत केला असून देशातील विविध राज्यात त्याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. देशातील जवळपास 81 कोटी जनतेस या कायद्यामुळे सवलतीच्या दरात अन्न धान्य मिळणार आहे.
नेवीगेशन

T5 2019/05/24 21:02:32.516927 GMT+0530

T24 2019/05/24 21:02:32.523883 GMT+0530
Back to top

T12019/05/24 21:02:31.861098 GMT+0530

T612019/05/24 21:02:32.005456 GMT+0530

T622019/05/24 21:02:32.105619 GMT+0530

T632019/05/24 21:02:32.105771 GMT+0530