योजनांचे मुल्यमापन व आवश्यकतेनुसार एकत्रिकरण करून कौशल्य विकास व स्वंयरोजगार सहाय्यासाठी ‘प्रमोद महाजन कौशल्य विकास योजना’ हि नवीन योजना राबविण्याच्या प्रस्तावास दिनांक १२ जुलै २०१५ च्या मंत्रिमंडळ बैठकीत मंत्रिमंडळाने मान्यता दिली
या मान्यतेनुसार मा. मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली कौशल्य विकास अभियानासंदर्भात विविध प्रकारच्या धोरणासंबंधी वेळोवेळी निर्णय घेणे यासाठी मा. मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक “शक्ती प्रदत्त समिती” नेमण्यात आली आहे.
या संबधीचा शासन निर्णय पाहण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करावे
शासन निर्णय क्रमांकः कौविउ-2015/प्र.क्र.195/रोस्वरो-1 , दिनांक ३ ऑगस्ट २०१५
अंतिम सुधारित : 4/22/2020
राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्ती अभियानाचाच एक भाग म्हण...
महाराष्ट्र राज्याने सन २००० मध्ये रोजगार आणि स्वयं...
कौशल्य विकास विभागाच्या महारोजगार, एमएसएसडीएस व मह...
प्रतिदिन वाढत असलेल्या मनुष्यबळास कौशल्याधारित प्...