অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

ग्रामीण विकासाच्या योजना आणि कार्यक्रम

ग्रामीण विकासाच्या योजना आणि कार्यक्रम

  • रस्तेबांधणीतून ग्रामविकास…मुख्यमंत्री ग्रामसडक योजना
  • ग्रामीण रस्त्यांच्या विकासाला अधिक गती देण्याच्या उद्देशाने राज्य शासनाने ‘मुख्यमंत्री ग्रामसडक योजना’ सुरु केली आहे. केंद्र शासनाच्या पंतप्रधान ग्रामसडक योजनेच्या धर्तीवर या योजनेची आखणी करण्यात आली आहे.

  • NRLM - कौशल्यवृध्दी
  • राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत कौशल्यवृध्दी प्रशिक्षण व वेतनी रोजगार विशेष प्रकल्प

  • NRLM - महिला सशक्तीकरण
  • राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत महिला किसान सशक्तीकरण परियोजना

  • अटल विश्वकर्मा सन्मान योजना
  • अटल विश्वकर्मा सन्मान योजना सन्मान कष्टाचा, आनंद उद्याचा.

  • अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास कार्यक्रम
  • अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास कार्यक्रम याविषयी.

  • अनुसूचित जमातीच्या बचतगटांना कुक्कुटपालन व्यवसाय करण्यासाठी आर्थिक मदत
  • अनुसूचित जमातीच्या बचतगटांना कुक्कुटपालन व्यवसाय करण्यासाठी आर्थिक मदत याविषयी माहिती.

  • आदर्शगाव संकल्प व प्रकल्प
  • लोकसहभागातून ग्रामविकास व लोक कार्यक्रमांत शासनाचा सहभाग” या संकल्पनेवर आधारित असलेली आदर्शगाव संकल्प व प्रकल्प योजना कार्यक्रम हा एक गावाच्या सर्वांगीण विकासासाठी आदर्शवत उपक्रम आहे.

  • आम आदमी विमा योजना
  • आम आदमी विमा योजना ही ग्रामीण भागातील भूमिहीन कुटुंबातील प्रमुख कमावत्या व्यक्तीला विम्याचे संरक्षण देणारी तसेच शिक्षण घेणाऱ्या पाल्यांना दरमहा शिष्यवृत्ती देणारी ही योजना आहे.

  • आमदार आदर्श ग्राम योजना
  • केंद्र शासनाच्या सांसद आदर्श ग्राम योजनेच्या धर्तीवर राज्य शासनाने महाराष्ट्रातही आमदार आदर्श ग्राम योजना सुरु केली आहे.

  • इंदिरा आवास योजना
  • इंदिरा आवास योजना 1989 पासून डिसेंबर, 1995 अखेरपर्यंत जवाहर रोजगार योजनेची उपयोजना म्हणून राबविली जात होती.

  • इमारतीच्या छतावरील (रूफ टॉप) पारेषण संलग्न सौर विद्युत प्रकल्प योजना
  • इमारतीच्या छतावरील (रूफ टॉप) पारेषण संलग्न सौर विद्युत प्रकल्प योजनेविषयी.

  • खादी व ग्रामोद्योग : उद्योगाची संधी...!
  • खादी व ग्रामोद्योग : उद्योग संधी याविषयी.

  • ग्राम विकास भवन प्रकल्प
  • राज्यातील पंचायतीराज संस्थतील पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी यांच्या राज्यस्तरीय बैठका, प्राशिक्षण कालावधीत निवासी सोय व्हावी, राज्यातील स्वंयसहायता बचतगटाच्या वस्तुसांठी विक्रीची सोय व्हावी, या करीता नवी मुंबई येथे ग्रामविकास भवन प्रकल्प राबविण्यात येत आहे.

  • ग्रामपंचायतींना विशेष अनुदान
  • “ग्रामपंचायतींना जनसुविधांसाठी विशेष अनुदान ” ही नविन जिल्हा वार्षिक योजना राज्यात सुरु केली.

  • ग्रामसभा पुरस्कार
  • “ग्रामसभा” ही ग्रामीण लोकशाही व्यवस्थापनातील ग्रामस्तरावरील सर्वोच्च यंत्रणा आहे. देशाचा ख-या अर्थाने विकास करण्यासाठी ग्रामसभांचे मजबूतीकरण होणे आवश्यक आहे.

  • ग्रामीण आवास योजना
  • भारतामध्‍ये घरांची टंचाई दूर करणे ही गरिबी हटविण्‍यासाठी असलेली एक रणनीती आहे.

  • ग्रामीण भागाच्या विकासासाठी उन्नत महाराष्ट्र अभियान योजना
  • ग्रामीण भागाच्या विकासासाठी केंद्र शासनाच्या धर्तीवर राज्य शासनाने पुढचे पाऊल उचलत ‘उन्नत महाराष्ट्र अभियान’ ही योजना आणली आहे.

  • ग्रामीण रोजगारासाठी ‘खादी ग्रामोद्योग’
  • ग्रामीण क्षेत्रातील गरजू लोकांना रोजगार मिळवून देणा-या खादी ग्रामोद्योगाविषयी...

  • ग्रामीण स्वरोजगार प्रशिक्षण
  • ग्रामीण तरुणांना स्वरोजगाराची प्रेरणा देणारी ग्रामीण स्वरोजगार प्रशिक्षण संस्था

  • दीनदयाळ उपाध्याय कौशल्य विकास योजना
  • पंडित दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य विकास योजनेविषयी माहिती.

  • दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य विकास
  • राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्ती अभियानाचाच एक भाग म्हणून दीन दयाळ उपाध्याय - ग्रामीण कौशल्य योजना ही महत्वाकांक्षी योजना केंद्र शासनाने सुरू केली आहे.

  • पंचायतराज - क्षमता बांधणी
  • पंचायत राज व्यवस्थेतील जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायतमधील अधिकारी कर्मचारी यांची क्षमता बांधणी करण्याचे शासनाने ठरविले आहे.

  • प्रधानमंत्री ग्राम सडक योजना
  • प्रधानमंत्री ग्रामसडक योजना ही 100% केंद्र पुरस्कृत योजना असून राज्यात सन 2000 पासून राबविण्यात येत आहे.

  • प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियान
  • कौशल्याच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करुन देणारे प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियान.

  • बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजना
  • बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेला 17 जानेवारी, 2018 रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता दिली आहे. त्या योजनेविषयी माहिती….

  • मनरेगा - महाराष्ट्र : MIS
  • निधीवाटप कामे, खर्चाविषयीच्या, (अकुशल व साहित्य, सामग्री (कुशल)), सामाजिक अंकेषण, मजूर उपस्थिती इ. ची सर्वतोपरी माहिती ऑनलाईन संकेतस्थळावरील विहित विवरण पत्रात भरावी लागते.

  • मनरेगा - महाराष्ट्र : आराखडा
  • ग्रामपंचायतीने ग्रामसेभेच्या माध्यमातून प्रत्येक गावाच्या वार्षिक अकुशल रोजगाराच्या गरजेचा अंदाज बांधणे

  • मनरेगा - महाराष्ट्र : कामांचे स्वरूप, प्राधान्य व तत्वे
  • अकुशल रोजगाराची पूर्तता, दिर्घकालीन टिकणारी कामे व त्याद्वारे सामाजिक पायाभूत सोयी उपलब्ध करुन देऊन ग्रामीण जनतेचे राहणीमान उंचावेल

  • मनरेगा - महाराष्ट्र : कार्यान्वयन
  • प्रस्तावित वा मंजूर आराखडयातील कामांची अंदाजपत्रके यंत्रणा वा ग्रामपंचायतीकडून जिल्हा कार्यक्रम समन्वयकाने तयार करुन घेणे. अंदाजपत्रकास सक्षम तांत्रिक अधिका-याने मंजूरी देणे.

  • मनरेगा - महाराष्ट्र : गुणनियंत्रक
  • स्वत:हून माहिती जाहीर करणे. दक्षता समिती. दक्षता पथकाकडून तपासण्या.

    © C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
    English to Hindi Transliterate