অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

मनरेगा - महाराष्ट्र : जबाबदा-या

मनरेगा - महाराष्ट्र : जबाबदा-या

प्रमुख जबाबदारी – पंचायत राज संस्थांची त्यात जिल्हा परिषद, समिती, ग्राम पंचायत व ग्रामसभा

ग्रामपंचायतीच्या जबाबदा-या

  • कुटुंबाची नोंदणी
  • रोजगार उपलब्ध करणे
  • ग्रामसभेच्या माध्यमातून रोजगाराच्या गरजेचा पूर्व वार्षिक अंदाज घेणे, त्याचप्रमाणे नियोजन आराखडा व कामाचे प्राधान्य ठरविणे.
  • सामाजिक अंकेषण (Social Audit) व पारदर्शकता.
  • दक्षता समिती
  • रोजगार दिवस

पंचायत समितीच्या जबाबदा-या

  • समिती क्षेत्रातील सर्व ग्रामपंचायतीचे समन्वयन, सनियंत्रण व कामाचे नियोजन

जिल्हा परिषदेच्या जबाबदा-या

  • जिल्हयातील सर्व पंचायत समिती क्षेत्रनिहाय वार्षिक मजूर अंदाज व कामाचे नियोजन
  • सनियंत्रण, समन्वयन.

पंचायतराज संस्थांना त्यांची कायदेशीर जबाबदारी पार पाडण्यास मदत करणारे अधिकारी

जिल्हा कार्यक्रम समन्वयक (जिल्हाधिकारी) योजनेचे जिल्हा प्रमुख

  • सनियंत्रण
  • नियोजन
  • निधीवाटप
  • प्रशासकीय मान्यता
  • तपासणी
  • माहिती समन्वयक
  • सह जिल्हा कार्यक्रम समन्वयक (प्रमुख कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद)

  • जिल्हा कार्यक्रम समन्वयकास मदत
  • नियोजन
  • निधी
  • प्रशासकीय मान्यता
  • तपासणी
  • कार्यक्रम अधिकारी (तहसीलदार)

  • प्रशासकीय मान्यता
  • तहसीलमधी नियोजन
  • समन्वय
  • वेळेवर मजुरी वाटप
  • सामाजिक अंकेक्षण
  • तक्रार निवारण
  • जिल्हा कार्यक्रम समन्वयकाच्या जबाबदा-या पार पाडण्यास ते सूचित करतील. त्याचप्रमाणे कार्य करणे.
  • सहकार्यक्रम अधिकारी (गटविकास अधिकारी)

  • प्रशासकीय मान्यता
  • पंचायत समिती क्षेत्रातील मग्रारोहयो संदर्भात सह जिल्हा कार्यक्रम समन्वयकास त्यांच्या जबाबदा-या पार पाडण्यास ते सूचित करतील त्याप्रमाणे कार्य करणे.
  • कार्यक्रम अधिका-यास मदत
  • कार्यान्वयीन यंत्रणा व त्यांचे अधिकारी

    • जिल्हा कार्यक्रम समन्वयक, सह जिल्हा कार्यक्रम समन्वयक, कार्यक्रम अधिकारी, सह कार्यक्रम अधिकारी यांना त्यांच्या कायदेशीर जबाबदा-या पार पाडण्याकरिता मदत.
    • ग्रामसेवक
    • ग्रामपंचायतीच्या जबाबदा-या पार पाडणे
    • निधी
    • अभिलेख
    • ग्राम रोजगार सेवक
    • ग्रामपंचायतीला मदतनीस

     

    स्त्रोत : महान्युज

    अंतिम सुधारित : 6/28/2020



    © C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
    English to Hindi Transliterate