Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/10/14 08:31:42.334123 GMT+0530
मुख्य / समाजकल्याण / इतर माहिती
शेअर करा

T3 2019/10/14 08:31:42.338498 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/10/14 08:31:42.364411 GMT+0530

इतर माहिती

या विभागात समाजकल्याण या क्षेत्रा तील इतर माहिती देण्यात आली आहे.

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग
कृषी, अन्न व सहकार विभागातून पुरवठा विभाग स्वतंत्र करून मार्च, १९६५ मध्ये अन्न व नागरी पुरवठा विभागाची निर्मिती करण्यात आली.
लक्ष्य निर्धारित सार्वजनिक वितरण व्यवस्था
केंद्र शासनाच्या किमान सामायिक कार्यक्रमांतर्गत गरिबांना केंद्रस्थानी मानून दारिद्रय रेषेखालील कुटुंबांना सवलतीच्या दराने अन्नधान्य पुरविण्याची योजना राज्यात दि.१ जून,१९९७ पासून सुरू करण्यात आली.
राज्य व जिल्हा स्तरावरील ग्राहक संरक्षण यंत्रणा
राज्यात राज्य आयोगाची स्थापना दि.३१ ऑक्टोबर, १९८९ पासून करण्यात आली. या आयोगावर अध्यक्ष व पाच सदस्य काम करतात.
पाण्याचे संकट...
मुख्यमंत्र्यांनी काल धरणातील पाणी फक्त पिण्यासाठी वापरा, असा आदेश देवून भावी संकटाची कल्पनाच करुन दिली आहे.
`फादर्स डे' च्या निमित्ताने...
आजची पिढी वर्षातून एकदा ‘मदर्स डे’, ‘फादर्स डे’ साजरा करते, विशेषत: शहरांमधून. आमच्या काळी असले दिवस आम्ही दररोजच जगायचो, आजही जगतो आहोत; आई-वडील असतानाही आणि ते गेल्यावरही. त्याला कुठली नावं नसत, ना त्यात औपचारिकता असे. वर्षातला एक दिवस आईचा, एक दिवस बापाचा आणि उरलेले सारे दिवस माझे, असला प्रकार नसायचा.
आषाढश्य प्रथम दिवसे...
आषाढश्य प्रथम दिवसे... आषाढ शुक्ल प्रतिपदा म्हणजे महाकवी कालिदास दिन.
स्वातंत्र्याचे मूल्य !
स्वातंत्र्याचे मूल्य! राष्ट्राचे आणि व्यक्तीचे स्वातंत्र्य ही एक अत्यंत मौल्यवान वस्तू आहे,ज्याच्यासाठी खूप मूल्य खर्ची टाकावे लागते.
आमचं काय चुकलं ?
आमचं काय चुकलं ? मानवी समूहाची उन्नतावस्था म्हणजे समाज आणि समाजाची पतितावस्था म्हणजे समूह.
गुढीपाडवा !
गुढीपाडवा ! मानवी जीवनात सुचिता, पावित्र्य, मांगल्य, प्रेम, दया, क्षमा, सहानुभूती, शांती यांची बीजे पेरली जावीत म्हणून आमच्या पूर्वजांनी सणांची निसर्गाशी उत्कृष्ट सांगड घातली आहे.
अनमोल खजिना !
अनमोल खजिना ! माणसांपेक्षाही इतर प्राणी माणसांवर निस्वार्थी प्रेम करतात हे माझे ठाम मत आहे.
नेवीगेशन

T5 2019/10/14 08:31:42.505180 GMT+0530

T24 2019/10/14 08:31:42.511258 GMT+0530
Back to top

T12019/10/14 08:31:42.270083 GMT+0530

T612019/10/14 08:31:42.288749 GMT+0530

T622019/10/14 08:31:42.321691 GMT+0530

T632019/10/14 08:31:42.321807 GMT+0530