Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2020/06/06 09:33:10.594012 GMT+0530
मुख्य / About Us
शेअर करा

T3 2020/06/06 09:33:10.597097 GMT+0530

T4 2020/06/06 09:33:10.599075 GMT+0530

आमच्याविषयी

विकासपीडिया हे ज्ञानाचा पोर्टल आहे. या पोर्टल द्वारे देशाच्या सामाजिक विकासाच्या विभागांमधील विशिष्ठ गरजाकडे लक्ष दिले जाते. हे बहुभाषिक पोर्टल एक खिडकी योजने प्रमाणे, माहिती, उत्पादने यांची माहिती पुरवते आणि विशिष्ट उद्देश सह म्हणजेच दुर्लक्षित लोकांपर्यत विशेषतः गरीब पोहचण्याचे काम करते. यात माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी व सामाजिक विकासासाठी माहिती तंत्रज्ञानाचा वापर केला आहे.

विकासपीडिया हे सरकार, नागरी समाज गट/ स्वयंसेवी संस्था आणि खाजगी संस्थां यांचे दुवे प्रदान करून, गरीब लोक व विकास यातील अंतर कमी करण्याचे काम करत आहे. सेवाभिमुख, लोकाभिमुख, सुलभ असे माहिती तंत्रज्ञान हेच या पोर्टलचे अंतिम ध्येय आहे.माहिती दळणवळण तंत्रज्ञानाच्या (आयसीटी) माध्यमातून विविध संस्था निरनिराळ्या प्रकल्पां मार्फत जसे सामाईक सेवा केंद्र ग्रामीण स्तरावर अमुलाग्र बदल घडवून अंत आहेत. विकासपीडिया हि सर्व आवश्यक माहिती लोकांना त्यांच्याच भाषेत त्यांच्या पर्यंत पोहचवण्यास मदत करतो.

हे पोर्टल भारताच्या विकासाचे प्रवेशद्वार या उपक्रमाचा , भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालया (MEIT) पुढाकाराने आणि प्रगत संगणन विकास केंद्र (C-DAC) हैद्राबाद यांनी तयार केले आहे.

प्रगत संगणन विकास केंद्र (C-DAC) ची स्थापना मार्च १९८८ मध्ये भारत सरकारच्या दळणवळण व माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे  (आधीच्या इलेक्ट्रॉनिक्स विभाग), सायंटिफिक सोसायटी मध्ये स्थापना करण्यात आली. प्रगत संगणन विकास केंद्र (C-DAC) ही प्रामुख्याने संशोधन संस्था आहे. ह्या संस्थेचे प्रमुख कार्य म्हणजे विविध माहिती तंत्रज्ञान संबंधित उत्पादने तसेच परम हा महा संगणकाच्या आवृत्ती

C-DAC, हैदराबाद हि ई सुरक्षा, ई लर्निंग, पुरवठा साखळी व्यवस्थापन, मुक्त स्रोत सॉफ्टवेअर, व्हीएलसीआय व एम्बेडेड सिस्टिम्स डिझाईन या विभागांवर संशोधन करीत आहे.


T5 2020/06/06 09:33:10.639103 GMT+0530

T24 2020/06/06 09:33:10.645983 GMT+0530
Back to top

T12020/06/06 09:33:10.517785 GMT+0530

T612020/06/06 09:33:10.536456 GMT+0530

T622020/06/06 09:33:10.581410 GMT+0530

T632020/06/06 09:33:10.584100 GMT+0530