राज्य शासनाच्या ‘आमचा गाव आमचा विकास’ आणि पेसा योजनेतून सौरऊर्जेने पाणी पोहोचविण्यात आल्याने या पाड्यांवरील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे.
भारत हा शेती प्रधान देश असून खेड्यातील सर्व अर्थव्यवस्था शेती या उद्योगावरच अवलंबून आहे आणि शेती ही प्रामुख्याने निसर्गावर अवलंबून आहे.
पाणलोट क्षेत्रात वरच्या भागात ओघळ / घळीच्या पात्राची धुप थांबविण्यासाठी व घळशीर्ष सुरक्षीत करण्यासाठी अनगड दगडांचे बांध जास्त परिणामकारक आहेत.
सेंद्रिय व हिरवळीच्या खतांच्या कमी वापरामुळे जमिनींचे भौतिक, रासायनिक व जैविक गुणधर्म बिघडले आहेत.
बंधाऱ्यासाठी वापरत असलेले सिमेंट चांगले असावे. सहा महिन्यांपेक्षा जास्त जुने नसावे. चाचणी करूनच सिमेंट वापरावे.
पाणलोट क्षेत्रात माथ्यापासून पायथ्यापर्यंत कामाचे नियोजन करताना अपधाव क्षेत्र, पुनर्भरण क्षेत्र आणि साठवण क्षेत्र, अशी विभागणी करावी.
पाण्यासाठी भ्रमंती करणारे गाव, सिंचनाचा भरवसा नसणारे मौजे शिरूर अनंतपाळ हे तालुक्याचे गाव (जि. लातूर) पाण्याबाबत आज स्वयंपूर्ण झाले आहे.
रो.ह.यो अंतर्गत शेतकऱ्याच्या खाजगी जमिनीवर पाणलोट विकास कार्यक्रमातंर्गत मृद संधारणाचा परिणामकारक उपचार म्हणून राबविण्यास शासनाने मान्यता दिली आहे.
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने हा बंधारा विकसित केला आहे.
नाले-ओहोळावर घडीचा बंधारा सुयोग्य जागा निवडून बांधावा. या बंधाऱ्यासाठी गावातच उपलब्ध असलेले साहित्य योग्य पद्धतीने आखणी करून वापरता येते.
भूजल पुनर्भरणाच्या पद्धती सरकारी योजनांद्वारे गावपातळीवर, संघटितरीत्या व वैयक्तिकरीत्याही राबविता येतात.
दोन सिमेंट नाला बांध व एका कोल्हापुरी बंधाऱ्यादरम्यान सुमारे नऊशे मीटर लांबीच्या नाल्याचे खोलीकरण, रुंदीकरण केल्यामुळे मौजे कातपूर (ता. जि. लातूर) येथे जलसुरक्षा निर्माण झाली आहे.
कोरडवाहू शेतीमध्ये जमिनीवर पडणाऱ्या पावसाचा प्रत्येक थेंब मुरविल्यास जमिनीमध्ये ओलावा दीर्घकाळ टिकून राहण्यास मदत होते.
जमिनीच्या प्रकारानुसार, खोलीनुसार आणि उंचसखल भूरचनेुळे प्रत्येक ठिकाणी कुरणामध्ये वेगळी गवते आढळतात.
पावसाचे पाणी कूपनलिकेत सोडणे म्हणजेच कूपनलिका पुनर्भरण होय. कूपनलिकेजवळ नाला अथवा ओढ्याचे पाणी वळवावे.
या परिसंस्थेत त्या प्रदेशातील प्राकृतिक रचना, पीक लागवडीखालील मृदा, बिगर लागवडीखालील क्षेत्र, कुरण, पाळीव प्राणी, त्यासंबंधित क्षेत्राचे वातावरण, मृदा, पृष्ठीय व अध:पृष्ठीय जल इ. घटकांचा समावेश होतो.
कृषी व्यवसायाशी संबंधित असलेल्या निरनिराळ्या कार्यांमुळे उद्भवणारे कृषी क्षेत्रातील पर्यावरणाचे मानव व इतर सजीवांस अपायकारक असणारे प्रदूषण, म्हणजे कृषी प्रदूषण.
सुमारे 35 लाख रुपयांच्या लोकवर्गणीतून बंधारेउभारणी व ओढ रुंदी-खोलीकरणाच्या कामांतून त्यांनी पाणीटंचाईवर मात केली आहे.
पाच वर्षांपूर्वी दुष्काळाच्या झळा सोसलेल्या करजगाव (ता. चाळीसगाव, जि. जळगाव) येथील ग्रामस्थांनी गावाजवळच्या डोंगरपट्ट्यातून उगम पावणाऱ्या नाथ नदीवर ठिकठिकाणी बंधारे बांधले.
ज्या जमिनीमध्ये चिकणमातीचे प्रमाण 35 टक्क्यांपेक्षा जास्त आहे, अशा जमिनीच्या निचऱ्यासाठी कमी खर्चिक मोल निचरा पद्धत आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरते.
राज्यात पाणलोट विकासाच्या विविध योजनेमध्ये मृद व जलसंधारणाचे विविध उपचार राबविण्यात येत आहेत. त्यामध्ये शेतीस अयोग्य असलेल्या पडीक जमिनीवर सलग समपातळीचर हा उपचार राबविण्यात येतो.
वनीकरणामध्ये केवळ झाडे लावून भागणार नाही. फक्त झाडे लावली तर त्यांच्यामधून ज्या मोकळ्या जागा राहतात त्यातून जमिनीची धूप होत राहील, मातीतील ओलावा उडून जाईल
पेठ तालुक्यातील गांगोडबारी जलयुक्त शिवार अभियान.
‘गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार’ योजनेचा पालखेडसह शिरवाडे गावातील शेतकऱ्यांनाही फायदा झाला आहे.
६ लक्ष २ हजार घनमीटर गाळाचा उपसा.
गाळयुक्त धरण, गाळयुक्त शेत निर्णय या विषयक माहिती.
नाशिक जिल्ह्यात चांदवड तालुक्यातील राजदेरवाडी गावात ‘गाळमुक्त धरण.
साखळी सिमेंट कॉंक्रिट बंधाऱ्यात साठलेल्या पाण्याने माण तालुक्यातील 21 गावांतील परिस्थिती बदलत आहे.
पर्जन्यमान जादा असल्यामुळे लुज बोल्डर टिकु शकत नाहीत अशा ठिकाणी मृद व जलसंधारणाचे खात्रीचे नियोजनासाठी गॅबीयन बंधा-याची उपयुक्तता असते.
सुरगाणा तालुक्यातील गोंदुणे या साडेसातशे लोकवस्तीच्या छोटेशा गावात जलसमृद्धी.